Day: August 4, 2025

मठातील महादेवी हत्तीण परत द्या ४५ कि.मी. मूक यात्रेतून हजारोंची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
महाराष्ट्र Article
कोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील मठातील महादेवी हत्तीण परत द्या, अशी हाक देत नांदणी ते कोल्हापूर मूक आत्मक्लेश पदयात्रेत सर्वधर्मीय हजारो नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले होते. ‘एक रविवार महादेवीसाठी’ असे म्हणत लहान मुले, वयोवृद्धांसह तरुण मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. ‘महादेवीला परत आणूनच गप्प बसू,’ असा इशारा देत सर्वांनी ४५ किलोमीटर पायी