Category: महाराष्ट्र

नाशिकमध्ये खळबळ! भूगर्भातील पिवळ्या पाण्यात आढळले तब्बल १ हजार पट जास्त ‘क्रोमियम’; नागरिक गंभीर आजारांच्या विळख्यात

नाशिक: नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. शहरातील अंबड औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरातील दत्त नगर आणि आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये बोअरवेलचे पाणी अचानक पिवळ्या रंगाचे आणि दुर्गंधीयुक्त झाल्याचे…

नाशिकच्या चोरट्यांचा मुंबईत प्रताप! घाऊक खरेदीदार बनून लुटले लाखांचे कपडे; खखार पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबई / नाशिक: मुंबईतील खखार (Khar West) भागात ग्राहकाचे सोंग घेऊन कपड्यांच्या दुकानातून लाखांचा माल पळवणाऱ्या एका त्रिकुटाला खखार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नाशिकमधून बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांच्या…

दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर अभिजित दिपकेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, “देश संविधानावरच चालणार!”

नागपूर | no1marathinews.com कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले.…

नाशिकमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हकालपट्टीची मागणी: आंदोलनादरम्यान ६ महिलांसह २६ जण ताब्यात

नाशिक: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून शनिवार (१० ऑक्टोबर २०२६) रोजी संध्याकाळी नाशिकमध्ये निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी ६…

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याची मोठी संधी; कोणाला लाभ मिळणार? अर्ज कुठे करायचा? जाणून घ्या संपूर्ण नियम

५०० चौ.फुटांपर्यंत निवासी अतिक्रमण विनामूल्य नियमित होणार; १,५०० चौ.फुटांपर्यंतच्या क्षेत्रासाठी शुल्काची तरतूद मुंबई : शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून घर बांधून वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल…

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यावरून देशव्यापी आंदोलन; मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये CJP चे महामोर्चा आणि निदर्शने

Mumbai : मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावरून मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी आंदोलने तीव्र झाली आहेत.…

सशक्त युवा, हरित नाशिकचा निर्धार ! Determination of strong youth, Green Nashik!

‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत ‘मिशन ग्रीन मान्सून टप्पा – ११’ आणि ‘कुंभ युवा संवाद’ हा प्रेरणादायी उपक्रम भोंसला मिलिटरी कॉलेज कॅम्पस येथे राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नाशिक…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीस्थळ घोषित करण्याची मागणी

नाशिक रोड येथील ‘अस्वनी बंगल्या’चे संवर्धन व विकास करण्यासाठी स्मृतीस्थळे संवर्धन समितीचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना निवेदन नाशिक : नाशिक रोड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील शासकीय जुना ‘अस्वनी…

विदेशी संशोधकाची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाला भेट

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाला विदेशी संशोधकांनी भेट देऊन विभागातील संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधला. यावेळी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.के.बी. नायक, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नाठार,…

Maharashtra School Bag Policy: वर्षातून १० दिवस दप्तरांना सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

शैक्षणिक क्षेत्रातील मोठी बातमी: विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे हलके! महाराष्ट्रात वर्षातून १० दिवस दप्तराला सुट्टी, कौशल्य विकासावर भर मुंबई: शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील जड दप्तरांच्या ओझ्याखाली दबले गेलेले बालपण सुकर करण्यासाठी महाराष्ट्र…