शिष्यवृत्ती आणि योजना NITI Aayog Internship 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! पात्रता, ऑनलाइन अर्ज कसा करायचा, फायदे आणि संपूर्ण मार्गदर्शननवी दिल्ली : महाविद्यालयीन विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या NITI Aayog मध्ये Internship करण्याची संधी उपलब्ध आहे. या Internship मध्ये विद्यार्थ्यांना NITI Aayogच्या विविध विभाग, Vertical…
शिष्यवृत्ती आणि योजना Swadhar Yojana भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना: नूतनीकरण अर्जांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढमहाराष्ट्र समाज कल्याण विभागाने २०२६-२७ या वर्षासाठी वसतिगृह प्रवेश, अनुसूचित जाती व नवसंशोधित बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ (Swadhar…
शिष्यवृत्ती आणि योजना Chevening Scholarship बद्दल मराठीत माहितीChevening Scholarship म्हणजे काय ? Chevening हा ब्रिटन सरकारकडून दिला जाणारा आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. यामध्ये जगभरातील विद्यार्थ्यांना यूकेमधील विद्यापीठांमध्ये पूर्णपणे मोफत मास्टर्स पदवी (One-year Master’s Degree) करण्याची संधी दिली…
शिष्यवृत्ती आणि योजना २: शिष्यवृत्ती – महत्त्वाच्या संधी, गरज फक्त माहितीची ! 2: Scholarships – Important opportunities, all you need is information!देशात आणि राज्यात शिष्यवृत्तींचा खजिना उपलब्ध आहे, पण अनेकांना याची माहितीच नसते. योग्य माहिती आणि वेळेत अर्ज केल्यास आर्थिक अडचणींची तमा न बाळगता शिक्षण पूर्ण करता येते. १. केंद्र सरकारच्या…