Month: June 2026

लोकलचा दरवाजा अडवणाऱ्यांवर RPFचा मोठा दणका; ६ महिन्यांत ₹४० लाखांचा दंड, ४२ प्रवाशांवर कायदेशीर कारवाई

मुंबई | प्रतिनिधी | मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वे दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करते. मात्र, गर्दीच्या वेळेत लोकलच्या दरवाजात उभे राहणे, दरवाजा अडवून प्रवास करणे आणि चालत्या गाडीत…

२००५ पूर्वीच्या ‘महात्मा गांधी’ मालिकेतील नोटांबाबत मोठा बदल; १ जुलैपासून फक्त RBIच्या १९ शाखांमध्येच बदलता येणार

नवी दिल्ली | प्रतिनिधी | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) २००५ पूर्वी छापण्यात आलेल्या ‘महात्मा गांधी’ मालिकेतील चलनी नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय लागू केला आहे. १ जुलै २०२६ पासून या नोटा सामान्य…

ठाण्यातील खोटे अधिकारी रॅकेट नाशिक जेल रोड पर्यंत, पान टपरी चालकाकडे 10 लाखाची खंडणी मागितली

नाशिक : जेल रोड परिसरात स्वतःला ‘अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी’ असल्याचे भासवून एका पान टपरी चालकाकडे तब्बल १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली…

शिवसेना ( शिंदे गट ) माजी नगरसेवक सुनील वायले आणि ६ साथीदार यांच्यावर जमीन बळकवणे,धमक्या देणे याविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद

कल्याण आणि ठाणे परिसरातील राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. कल्याणमधील एका अत्यंत वादग्रस्त जमीन व्यवहार आणि बोगस दस्तऐवज (Fake Documents) प्रकरणावरून शिवसेनेचे (शिंदे गट)…

UPSC 2025 EWS आरक्षणाचा लाभ नेमका कोणाला? इंडियन एक्सप्रेसच्या अहवालाने उपस्थित केलेले गंभीर प्रश्न

भारतातील आरक्षण व्यवस्था ही सामाजिक न्याय आणि समान संधी या तत्त्वांवर आधारित आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) यांना ऐतिहासिक सामाजिक व शैक्षणिक वंचिततेच्या आधारावर…

महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात येईपर्यंत आमचा लढा सुरुच राहील – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले

लखनऊ/ दि. 15 – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांचे जागतिक श्रध्दास्थान आहे. महाबोधी महाविहार हा आमच्या धम्माचा हक्क आहे. महाबोधी महाविहारचे सर्व ट्रस्टी हे बौध्दच असले पाहिजे, महाबोधी महाविहारचे…

अनुसूचित जाती (SC) उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी चळवळ आणि ५९ जातींचा राज्य सरकारविरोधात एल्गार

मुंबई:महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या अनुसूचित जाती (SC) उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी चळवळ आणि ५९ जातींच्या विविध संघटनांनी एकत्रित येत राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. उपवर्गीकरणाच्या विरोधात यापूर्वी वेगवेगळ्या संघटनांनी जाहीर केलेले…

तुकाराम मुंढे यांच्या कामाची व्यंगचित्रकाराने घेतली दखल

नाशिक : अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी भेसळखोरांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यातही दूध पनीर चीज आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीवर कारवाई करण्यावर…

अनुसूचित जातीची लिस्ट ही ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे: सिद्धार्थ शिनगारे

ब्रिटिशांनी 1872 ला पहिली जनगणना केली. 1911 ला अस्पृश्य जातींच्या समूहाची पहिल्यांदा जनगणना झाली. 1911 च्या जनगणनेत अस्पृश्य लोक ओळखण्यासाठी खालील दहा निकष वापरले गेले: 1. ब्राह्मणांची श्रेष्ठता नाकारणे: या…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू झाले. आंदोलनस्थळी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हेही सहभागी झाले. यावेळी त्यांनी आंदोलक…