देश “तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही!” CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्ली आणि मुंबईत ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन
महाराष्ट्र नाशिकमध्ये खळबळ! भूगर्भातील पिवळ्या पाण्यात आढळले तब्बल १ हजार पट जास्त ‘क्रोमियम’; नागरिक गंभीर आजारांच्या विळख्यात
महाराष्ट्र नाशिकच्या चोरट्यांचा मुंबईत प्रताप! घाऊक खरेदीदार बनून लुटले लाखांचे कपडे; खखार पोलिसांनी आवळल्या मुसक्या
महाराष्ट्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर अभिजित दिपकेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, “देश संविधानावरच चालणार!”
रोजगार व व्यवसाय Govt Jobs : LIC एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये भरती सुरु वर्षाला 14 लाखांचे पॅकेज
मुख्यपृष्ठ कल्याण रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! महिला कर्मचाऱ्याला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या उपस्टेशन मास्तरला मनसे कार्यकर्त्यांकडून धडा शिकवत बेदम मारहाण
देश “तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही!” CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्ली आणि मुंबईत ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलननवी दिल्ली / मुंबई: निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील कथित त्रुटी (SIR) आणि लोकशाही हक्कांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे. CJP चे प्रमुख अभिजित…
महाराष्ट्र नाशिकमध्ये खळबळ! भूगर्भातील पिवळ्या पाण्यात आढळले तब्बल १ हजार पट जास्त ‘क्रोमियम’; नागरिक गंभीर आजारांच्या विळख्यातनाशिक: नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. शहरातील अंबड औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरातील दत्त नगर आणि आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये बोअरवेलचे पाणी अचानक पिवळ्या रंगाचे आणि दुर्गंधीयुक्त झाल्याचे…
महाराष्ट्र नाशिकच्या चोरट्यांचा मुंबईत प्रताप! घाऊक खरेदीदार बनून लुटले लाखांचे कपडे; खखार पोलिसांनी आवळल्या मुसक्यामुंबई / नाशिक: मुंबईतील खखार (Khar West) भागात ग्राहकाचे सोंग घेऊन कपड्यांच्या दुकानातून लाखांचा माल पळवणाऱ्या एका त्रिकुटाला खखार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नाशिकमधून बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांच्या…
महाराष्ट्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर अभिजित दिपकेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, “देश संविधानावरच चालणार!”नागपूर | no1marathinews.com कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले.…
रोजगार व व्यवसाय Govt Jobs : LIC एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये भरती सुरु वर्षाला 14 लाखांचे पॅकेजएलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर आहे. LIC Recruitment : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) या नामांकित संस्थेने मार्केटिंग आणि…
रोजगार व व्यवसाय रु. १.९ कोटींची मायक्रोसॉफ्टची नोकरी सोडली! तरूणाने सुरू केली स्वतःची एआय स्टार्टअप, सध्या मिळवतोय ५.४ लाख रुपयेनवी दिल्ली / टेक डेस्क (No1marathinews.com): सध्याच्या काळात उच्च पगाराची सुरक्षित नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करणे सोपे नाही. मात्र, एका भारतीय तरुण इन्जिनिअरने सुरक्षेची तमा न बाळगता…
मुख्यपृष्ठ इन्फोसिसच्या प्रमुखांनी ‘एआय’मुळे नोकऱ्या जाण्याच्या भीतीला ‘निरर्थक’ म्हटलेभारतीय आयटी आउटसोर्सिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या अध्यक्षांच्या मते, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) मुळे नवीन कौशल्यांची मागणी वाढेल. इन्फोसिस या भारतीय आयटी सेवा क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या प्रमुखांनी म्हटले आहे की, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’…
मनोरंजन नोकरीचे स्वरूप बदलणार! २०२७ मध्ये कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आणि कार्यपद्धतीत होणार हे १० मोठे बदल; प्रसिद्ध लेखक बर्नार्ड मार यांचा अहवालनवी दिल्ली/टेक डेस्क (No1marathinews.com): आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), ऑटोमेशन आणि नवनवीन तंत्रज्ञानामुळे येत्या २०२७ पर्यंत जगभरातील कामाचे स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे. प्रसिद्ध भविष्यवेत्ते आणि लेखक बर्नार्ड मार (Bernard Marr) यांनी ‘फोर्ब्स’…
देश ‘सरकारी साक्षीदार व्हा, राजीनामा द्या, आम्ही माफ करू’: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून मेसेज येत असल्याचा राहुल गांधींचा दावानवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी…
आंतरराष्ट्रीय ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी परदेशात आंदोलन; लंडन, बर्लिन, ॲमस्टरडॅममध्ये विद्यार्थी रस्त्यावर!नवी दिल्ली / लंडन: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता भारताबाहेर परदेशातही भारतीय नागरिक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. कथित मतचोरी आणि एसआयआर (SIR) प्रक्रियेविरोधात परदेशात तीव्र…