महाराष्ट्र ३० एकर जागेवर उभारणार आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठबोधगयाच्या धर्तीवर कल्याणच्या बुद्धभूमीचा विकास होणार स्वतंत्र प्राधिकरण स्थापून उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘महाबोधी संकुल’ : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ ३० एकर जागेवर भव्य बुद्ध विहार, स्तूप, विपश्यना केंद्र, संशोधन…
महाराष्ट्र NEET घोटाळा : “राजकारण बाजूला ठेवा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा!” नाशिकमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे धरणे आंदोलननाशिक | प्रतिनिधी NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आज दिनांक २९ मे २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात…
महाराष्ट्र Nagpur : नागपूर येथे बामियानच्या बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारणारअफगाणिस्तानातील बामियानच्या गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या विध्वंसाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे त्या पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांना दिला. नागपूर शहर डॉ.आंबेडकर यांनी बौद्ध धर्म…
महाराष्ट्र Gadchiroli : अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत धक्कादायक प्रकार 100 विद्यार्थांना अमानुष मारहाणGadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शाळेत कार्यरत असलेला सफाई कामगार अजय चंद्रगिरीवार ( खमनचेरू ) यांचा मोबाईल चोरीला गेला. त्यानंतर कोणतीही चौकशी न करता अजयने विद्यार्थ्यांवर हात…
महाराष्ट्र आरक्षण जाहीर, किती ठिकाणी महिला महापौर ? 29 महानगरपालिकांच्या महापौरपदाचं आरक्षण जाहीरनगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली आहे. सविस्तर माहिती वाचा.. महापौर पदासाठी…
महाराष्ट्र Pune : पुणेकरांचं ठरलंय, साथ आणि मत केवळ राष्ट्रवादीला!पुणे | ७ जानेवारी २०२६ : एक दृढ निर्धार, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…
महाराष्ट्र प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेना प्रचाराचा दणदणीत शुभारंभ – भविष्यातील विजयासाठी मजबूत पाऊल📍 नाशिक | ५ जानेवारी २०२६ : नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनगरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले. या उद्घाटनाने प्रचार मोहिमेस अधिकृत…
महाराष्ट्र तपोवन वृक्षतोडीच्या भरपाईसाठी वृक्ष लागवड फसवी वृक्षांची निगा राखत नाही , मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी पर्यावरणवाद्यांची मागणीनाशिकच्या तपोवन भागात भरपाई देणारी वृक्षारोपण मोहीम अयशस्वी झाल्याच्या आरोपांवर करण्यात आले आहे, पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांकडून चौकशीची मागणी केली आहे. आंध्र प्रदेशातून आणलेली ही झाडे महापालिकेच्या पाण्याअभावी आणि…
महाराष्ट्र 📌 महाराष्ट्र राज्य – MH नंबर प्लेट कोड आणि जिल्हे (RTO Office / Registration Code)MH कोड जिल्हा / RTO Office MH-01 Mumbai (Central / Tardeo) MH-02 Mumbai (West / Andheri) MH-03 Mumbai (East / Wadala / Worli) MH-04 Thane MH-05 Kalyan (Thane) MH-06 Raigad…
महाराष्ट्र Nashik : छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश द्वारका चौक सुधारणा प्रकल्पास २१४ कोटींची मंजुरीNashik News: नाशिक शहरातील अत्यंत वर्दळीचा महत्त्वाचा द्वारका चौक सुधारणा प्रकल्पास २१४ कोटींची मंजुरी नाशिककरांना दिलासा! द्वारका चौकाची कोंडी फुटणार नाशिकच्या द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सुटावी यासाठी मंत्री…