Day: August 6, 2025

सुप्रीम कोर्टाने सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळवून दिल्या मुळे वंचित ब आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकरांचे अभिनंदन
महाराष्ट्र Article
नाशिक प्रतिनिधी : परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला होता. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर एका आठवड्यात मृत्यूला कारणीभूत असलेल्या संबंधित पोलिसांवर मुबई उच्च न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु 30 जुलै रोजी