Day: August 13, 2025

HSRP नवीन नंबर प्लेटच्या रजिस्ट्रेशनसाठी अधिकृत प्रक्रिया काय आहे ?
नवीन नंबर प्लेटसाठी या फसव्या वेबसाईटला बळी पडू नका असं आवाहन नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केलं आहे. तसेच नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन करताना फसवणूक टाळण्यासाठी नेमकी अधिकृत प्रक्रिया काय आहे हे देखील बीबीसी मराठीसोबत बोलताना समजावून सांगितलं. https://transport.maharashtra.gov.in ही शासकीय वेबसाईट आहे. ज्या वेबसाईटवर gov.in असं दिसतं ती शासकीय वेबसाईट आहे हे लक्षात ठेवायला

OBC क्रिमी लेयरबाबत सरकारचा मोठा प्रस्ताव; ‘या’ लोकांना आरक्षणाच्या कक्षेबाहेर ठेवण्याची तयारी, कोणाचा असणार समावेश?
केंद्र सरकार इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील आरक्षणाचा लाभ खालच्या आर्थिक स्तरातील घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकार क्रिमी लेयरच्या व्याप्तीत सुधारणा करून, उत्पन्नासोबतच पद व वेतनश्रेणीच्या आधारावर समानता निश्चित करण्याचा विचार करत आहे. यामुळे केंद्र-राज्य सरकारे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, विद्यापीठे आणि खासगी क्षेत्रातील उच्च पदावरील अधिकारी व श्रीमंत घटकांना क्रिमी लेयरमध्ये समाविष्ट

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार ?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असतात. राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येतात. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांच्या नजरा लागल्या आहेत. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500