Day: August 16, 2025

महाकवी वामनदादा कर्डक सांस्कृतिक कला संस्था नाशिकतर्फे, स्वातंत्र्य दिन व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न!
महाराष्ट्र Article
नाशिकरोड :- ( वार्ताहर ) महाकवी डाँ.वामनदादा कर्डक समिती नाशिक जिल्हा यांच्यावतीने, भारतीय स्वातंत्र्याचे ७९ वर्ष व काव्यसम्राट महाकवी डाँ.वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी महाकवी डाँ. वामनदादा कर्डक स्मारक दसक नाशिकरोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम दिवंगत कलावंत आनंद म्हसवेकर, प्रभाकर पोखरीकर,विष्णूकांत महेशकर, दिनकर शिंदे,कु.चंचल जाधव,