Day: August 20, 2025

LIC बंद पडलेली विमा पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी ही मोहीम
देश Article
एलआयसीने एका निवेदनात म्हटले आहे की, या योजनेअंतर्गत, सर्व नॉन-लिंक्ड म्हणजेच टर्म विमा पॉलिसी योजना पुनरुज्जीवित करण्यासाठी पात्र असल्यास, विलंब शुल्कात 30 टक्के पर्यंत सूट दिली जात आहे, जी जास्तीत जास्त 5000 रुपयांपर्यंत असू शकते. मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) ने सोमवारी एक मोठी घोषणा केली. सार्वजनिक क्षेत्रातील