Day: August 22, 2025

मोबाईलचा अतिवापर मेंदूवर कसा परिणाम करतो ? धोका टाळण्यासाठीचे उपाय
डिजिटल जगात स्मार्टफोन , लॅपटॉपपासून ते टीव्ही आणि गेमिंग सिस्टमपर्यंत आपण वापरत असलेल्या जवळजवळ प्रत्येक डिव्हाइसमध्ये स्क्रीन आहे. या उपकरणांचा वापर करण्यासाठी आपण घालवलेल्या वेळेला ‘स्क्रीन टाइम’ म्हणतात. बहुतेक LED टीव्ही, स्मार्टफोन, टॅब्लेट आणि इतर LED लाइट्समधून ‘ब्लू लाईट’ बाहेर पडतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. आजच्या आधुनिक जगात स्क्रीनचा वापर टाळता येत नाही,

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विशेष आढावा बैठक संपन्न
नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विशेष आढावा बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे संपन्न झाली. यावेळी नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत होत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. नाशिक येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा सुरक्षित होईल या दृष्टीने नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही