Day: August 26, 2025

Bhante Vinacharya : महाबोधी महाविहार मुक्ती मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही-भन्ते विनाचार्य
धम्मध्वज यात्रेचे छत्रपती संभाजीनगरात जल्लोषात स्वागत; आंदोलनाचा पुढील निर्णय चैत्यभूमीत होणार बिहार सरकार हिंदुत्ववादी दबावाखाली आहे, बीटीएमसीचा काळा कायदा आम्ही मान्य करणार नाही, महाबोधी महाविहार मुक्ती मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही! या आक्रमक शब्दांनी क्रांतिकारी भन्ते विनाचार्य यांनी सोमबारी दि.२५ छत्रपती संभाजीनगरात उसळलेल्या ऐतिहासिक धम्मध्वज यात्रेला जाज्वल्य दिशा दिली. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून निघालेली ही धम्मध्वज

मोठी बातमी ! भारताला मोठा झटका, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली सही, अधिसूचना जारी
अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. सुरूवातीला भारताकडून सांगण्यात आले की, आम्ही चर्चा करत आहोत, चर्चा अजून संपलेली नाहीये. काहीतरी मार्ग निघेल. मात्र, आता भारताला चांगलाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. आता भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफबाबतची अधिसूचना देखील जारी करण्यात आलीये. 27 ऑगस्ट 2025 पासून दुपारी 12 वाजून 1 मिनिटाला टॅरिफची अंमलबजावणी

Aadhar Card : मतदार पुनरीक्षण प्रक्रियेसाठी आधार कार्डही ग्राह्य धरले जाणार
सर्वोच्च न्यायालयाने सर्व 12 राजकीय पक्षांना या निर्णयाची माहिती देण्यास आणि कोर्टात एक स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने या प्रकरणावर आपली नजर कायम राहील असे आश्वासनही दिले आहे. नवी दिल्ली: बिहारमधील मतदार यादीत सुधारणा (SIR) करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला एक मोठा आदेश दिला आहे. कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे की, मतदार यादीत

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना हायकोर्टाने आझाद मैदानावरील उपोषणास मनाई
Manoj Jarange Patil Protest Mumbai: एकीकडे राज्यात गणपती उत्सवाची जय्यत तयारी सुरु असतानाच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचे वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे. ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल होणार असून ते आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. मात्र जरांगेंच्या या आंदोलनाला हायकोर्टाने दणका दिला असून आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. मुंबई

Pune Nashik Highway: पुणे-नाशिक दोन तासांचा प्रवास आता फक्त 20 मिनिटांत पूर्ण करण्यासाठी मेगा प्लॅन आखण्यात आला
Pune Nashik Highway Elevated Corridor: पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास आता सुकर होणार आहे. सध्या दोन तासांहून अधिक वेळ लागणारा हा प्रवास फक्त 20 मिनिटांत पूर्ण करण्यासाठी मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. पुणे : पुणे आणि नाशिकदरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवास वेळ वाचवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश

Nashik : नाशिक महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांचे शुल्क माफ केले
Nashik : यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, नाशिक महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक मनीषा खत्री यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे, ज्यामुळे त्यांना गणेशोत्सव अधिक उत्साहात आणि