Day: August 27, 2025

राज्यातील प्रत्येक तालुक्यात 10 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार, CM फडणवीसांची घोषणा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गावांना सक्षम करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे ‘भारतनेट’ प्रकल्प राबवण्यात आला. महाराष्ट्रात ‘महानेट’ प्रकल्पही यशस्वीपणे राबवला जात आहे. Nagpru News : केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत ‘व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायझेस’ या संस्थेने देशातील 24 कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत आणि राज्य सरकार व नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सातनवरी गावात

Aaple Sarkar : ‘आपले सरकार’ व्हॉट्सॲपवर येणार
Aaple Sarkar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई: Maharashtra Government Services on WhatsApp via Aaple Sarkar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना सरकारी सेवा अधिक सुलभतेने मिळाव्यात यासाठी सोमवारी

Ajit Pawar: अजित पवारांची मोठी घोषणा कृषी क्षेत्रात AI वापरासाठी 500 कोटी रुपये
पुणे: राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात दोन वर्षासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती. या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता सुरू असलेल्या एका आर्थिक वर्षासाठीच हा निधी देण्यासह पुढील काळातही आवश्यक ती तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली. श्री छत्रपती सहकारी