Day: August 29, 2025

Manoj Jarange Patil: ‘जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील..’, जरांगेचा निर्धार, आझाद मैदानातून एल्गार!
मुख्यपृष्ठ Article
आझाद मैदानावर दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांसह सरकारलाही मोठं आवाहन केले आहे. Manoj Jarange Patil Morcha Mumbai: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात निघालेले निघालेले मराठा बांधवांचे वादळ मुंबईमध्ये दाखल झाले आहे. लाखो मराठा बांधव आणि हजारो गाड्यांच्या ताफ्यासह मनोज जरांगे हे राजधानीत दाखल झाले आहेत. मुंबईमधील आझाद मैदानावर आता मनोज जरांगेंच्या आंदोलनाला