Day: August 31, 2025

🔹🔹नाशिक महानगरपालिका ,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणूका ताकदीने लढवणार – अण्णासाहेब कटारे🔹🔹
महाराष्ट्र Article
नाशिक ( प्रतिनिधी ) : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची नाशिक कार्यकारणी बैठक नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत मार्गदर्शन करतांना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की महाराष्ट्रातील जनतेने कुठल्याही एका प्रस्थापित पक्षाला लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीत पूर्णपणे समर्थन दिले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा कौल वेगळाच दिसून येत असल्याने, सरंजामी प्रस्थापित भांडवलदार पक्षांना