देश 15 ऑगस्ट 2025 नंतर SBI ग्राहकांच्या ऑनलाइन मोठ्या रकमेच्या IMPS व्यवहारांवर खात्यातून होणार अशी कपातSBI – स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank Of india ) ने आपल्या ग्राहकांसाठी तात्काळ पैसे हस्तांतरण सेवेत (IMPS) बदल जाहीर केला आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून ऑनलाइन मोठ्या…
महाराष्ट्र Nashik : देश स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास शिकविणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेण्याकरिता शासन प्रशासनकडे वेळ नाहीनाशिक : आदिवासी आश्रमशाळांमध्ये रोजंदारीवर कार्यरत शिक्षकांकडून गेल्या ३६ दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी विकास विभागासमोर आंदोलन सुरू आहे. काही आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. नाशिकमध्ये आदिवासी शिक्षक आंदोलकांचा धीर सुटला, अधिकाऱ्यांना भेटायला…
मुख्यपृष्ठ नाशिक वॉटरग्रेस कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दीपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजिया विरुद्ध गुन्हा दाखलनाशिक : नाशिक मध्ये वॉटरग्रेसच्या सफाई कामगारांना जातिवाचक बोलून अपमानास्पद वागणूक देऊन सात कामगारांकडून सव्वातेरा लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दीपक भंडारी व…
मुख्यपृष्ठ HSRP नंबर प्लेट बसवली नाही, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णयHSRP नंबर प्लेट बसवली नसेल ‘त्या’ वाहनांवर कोणतीही कारवाई करणार नाही, सरकारकडून स्पष्ट मुंबई : राज्य शासनाने दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP)…
रोजगार व व्यवसाय पारंपरिक, देशी खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांची संधी ? माणिकराव कोकाटेंचे आश्वासनमुंबई : महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय सवलती मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.,पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कार, शासकीय लाभ आणि…
रोजगार व व्यवसाय BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी भरती, अर्ज करण्याची तारीख, पात्रता आणि वयोमर्यादा घ्या जाणूनBSF Head constable RO/RM Recruitment 2025: BSF म्हणजेच सीमा सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे एकूण 1121 पदांवर…
महाराष्ट्र मालेगांव पाटबंधारे विभागातील भ्रष्ट व गैरव्यवहार करणाऱ्या अधिकार्यांची चौकशी करावी.नाशिक रोड ( प्रतिनिधी ) दिनांक 12 /8 /2025 नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ आर.टी.आय कार्यकर्ते दीपक सखाराम शेजवळ यांनी मालेगाव पाटबंधारे विभागातील कामात भ्रष्ट व गैरव्यवहार झाल्याचा संशय आला म्हणून…
महाराष्ट्र 🔹संविधानाचे राज्य प्रस्थापित होण्यासाठी समस्त आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज – अण्णासाहेब कटारे🔹ठाणे ( प्रतिनिधी ) :- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ठाणे येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता प्रवेश व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना अण्णासाहेब…
महाराष्ट्र HSRP नवीन नंबर प्लेटच्या रजिस्ट्रेशनसाठी अधिकृत प्रक्रिया काय आहे ?नवीन नंबर प्लेटसाठी या फसव्या वेबसाईटला बळी पडू नका असं आवाहन नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केलं आहे. तसेच नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन करताना फसवणूक टाळण्यासाठी नेमकी अधिकृत प्रक्रिया…
मुख्यपृष्ठ OBC क्रिमी लेयरबाबत सरकारचा मोठा प्रस्ताव; ‘या’ लोकांना आरक्षणाच्या कक्षेबाहेर ठेवण्याची तयारी, कोणाचा असणार समावेश?केंद्र सरकार इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील आरक्षणाचा लाभ खालच्या आर्थिक स्तरातील घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकार क्रिमी लेयरच्या व्याप्तीत सुधारणा करून, उत्पन्नासोबतच पद व वेतनश्रेणीच्या आधारावर…