सुप्रीम कोर्टाने सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळवून दिल्या मुळे वंचित ब आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकरांचे अभिनंदन
नाशिक प्रतिनिधी : परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला होता. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी…