Month: August 2025
Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात
बीड: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते त्या लिफ्टचा अपघात झाला आहे. या अपघातात मनोज जरांगे पाटील याच्यासह त्यांचे सहकारी बचावले आहेत. ही लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. त्यानंतर एकच खळबळ आणि धावपळ उडाली ही घटना बीड शहरात घडली. जरांगे पाटील बीड दौऱ्यावर आहेत. त्यावेळे रुग्णालयात भेटण्यासाठी ते गेले होते. त्याच वेळी हा
Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन डॉ. रोहीत पिसाळ यांच्या हस्ते संपन्न झाले
नाशिक रोड : दि. 3/8/20205 रोजी संभाजी नगर बोरमळा रेल्वे ट्रॅक्शन येथील दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा प्रमुख मुख्य अतिथी डॉ. रोहीत पिसाळ चेअरमन बुद्धिझम अर्बन मल्टिपल लिमिटेड संस्थापक क्युशा गोल्ड कंपनी जगातील दोन नंबर वरील सुवर्ण खान आशिया पॅसिफिक ट्रेझर आयु थापा मॉनिस्ट्री यांच्या हस्ते पार पडला. या उद्घाटन समारंभाच्या
भारत सरकारने फोन चोरीच्या रिपोर्टसाठी CEIR पोर्टल सुरू केले
आपला फोन चोरी झाल्यावर किंवा हरवल्यावर टेंशन येत. कोणी मोबाईलचा गैर वापर तर करणार नाही ना अशी भीती वाटू लागते. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आता भारत सरकारने फोन चोरीच्या रिपोर्टसाठी CEIR पोर्टल सुरू केले आहे. CEIR पोर्टलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल तात्काळ ब्लॉक करू शकता जेणेकरून कोणीही फोनवरून तुमचा
‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’ पुन्हा भेटीला येतेय
आता सर्व चाहते मंडळींसाठी एक गुडन्यूज आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोनं काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. शोनं जरी ब्रेक घेतला असला तरी चाहते मंडळी या शोला नेहमीच मिस करताना दिसत होते. मुंबई – महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोनं काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. शोनं जरी ब्रेक घेतला असला तरी चाहते मंडळी या शोला नेहमीच मिस करताना दिसत होते.
अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर दबंग अधिकाऱ्याची स्पेशल कहाणी
बीड : एखाद्या क्षेत्रात काम करत असताना दुसऱ्या क्षेत्रात जाऊन नावलौकिक करणारे लोक कमी असतात. त्यापैकीच बीड येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्यावर असणारे सचिन पांडकर हे एक आहेत. इंजिनियरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर ते खासगी कंपनीत नोकरी करत होते. मात्र त्यानंतर त्यांनी नोकरी सोडत चक्क मोठा अधिकारी होण्याचं स्पप्न पाहिलं आणि ते अखेर सत्यातही उतरवलं आहे. पांडकर हे आता
Nashik यशराज तुकाराम गांगुर्डेचा संशयास्पद मृत्यू
Nashik Student Death: नाशकात दहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू… कोचिंग क्लासेसच्या परिसरात बेशुद्धावस्थेत आढळला मृत्यदेह, नेमकं प्रकरण काय? नाशिक: सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खासगी कोचिंग क्लासेसच्या बाहेर शनिवारी (दि. २) सायंकाळी सहाच्या सुमारास दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंत सातपूर पोलिस
सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत ? ऐकवली निर्मितीची कहाणी
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला ! नागपूर : ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना.. आज घे ओथंबलेल्या अंकुरांची वंदना..’ कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेले हे केवळ एक गीत नव्हे तर ती बाबासाहेबांना अर्पण केलेली अनुयायांची भावना होय. त्यातील प्रत्येक शब्द हा हृदयातून बाहेर पडतो. त्यामुळेच हे गीत गाताना कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांचा कंठ दाटून






