Day: September 2, 2025

हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट म्हणजे काय ?
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट सविस्तर माहिती ✦ हैदराबाद गॅझेट * कालखंड → निजामशाही काळ (१९४८ पूर्वी). * प्रसिद्धी → निजाम सरकार. * भाषा → मुख्यतः उर्दू (नंतर काही भाग इंग्रजीत). * उद्देश → * कायदे, आदेश, नियुक्त्या, जाहीरनामे प्रकाशित करणे. * महसूल, जमीनहक्क, शिक्षण, पोलिस नियम यांची माहिती देणे. * महत्त्व → निजामच्या अखत्यारीतील

Malegaon News: प्रकाश आंबेडकरांच्या फोटोवरून ‘वंचित’च्या नेत्याला मारहाण, बंदुकीचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ
Malegaon News: मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात प्रसाद हिरे यांच्यासह 3 ते 4 साथीदारांविरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मंत्री डॉ. बळीराम हिरे यांचे पुत्र आणि भाजप नेते प्रसाद बळीराम हिरे यांच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एकलव्य आघाडीचे नेते किरण मगरे यांना मारहाण

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर सरकारकडून मसुदा तयार ; प्रस्ताव ठेवणार
Manoj Jarange Patil : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. दुसरीकडे राज्य सरकारकडून या आंदोलनाची कोंडी सोडवण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबतच आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून राज्य सरकारकडून मनोज जरांगेंकडे प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या