Day: September 3, 2025

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार, OBC साठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन
Chhagan Bhujbal Boycott Cabinet Meeting: मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारने शासन आदेश (GR) काढल्यानंतर महायुती सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरवरुन राज्य सरकारविरोधातच दंड थोपटले आहेत. छगन भुजबळ यांनी बुधवारी होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार

Maratha Reservation : ‘कुणबी’ दाखल्यासाठी सरकारी GR मधील संपूर्ण माहिती
मराठा समाजाच्या मागण्यांवरील माननीय मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या निर्देशांनुसार, सरकार खालील निर्णय घेत आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशी काय आहेत.. राज्य सरकारनं काढलेल्या GR मध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशींचा उल्लेख आहे. या समितीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी सर्वेक्षण केले होते आणि या शिफारशी सरकारने स्वीकारल्या आहेत. या समितीला हैद्राबाद,