Day: September 6, 2025

Maratha Reservation: मराठा खूश, ओबीसी नाराज, मराठा आरक्षण देऊन भाजप चक्रव्यूहात अडकलं ?
Maratha Reservation and OBC: मराठा आरक्षण देताना हैदराबाद गॅझेट लागू केल्याने ओबीसी समाजाची भाजपवर नाराजी वाढली आहे. ज्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई: फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मान्य करून मनोज जरांगे यांना शांत केले आहे, परंतु आता ओबीसी समाजाचा रोष वाढला आहे. ओबीसी समाजाच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून निषेध करण्याची

नाशिकच्या भाऊ लचके मृत समजून अंत्यसंस्कारासाठी नेलं, पण तेव्हाच भाऊ लचके खोकला अन्.
नाशिक: नाशिकमध्ये एक धक्कादायक आणि तितकीच हृदयस्पर्शी घटना घडली आहे, ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका १९ वर्षीय तरुणाला ‘ब्रेन डेड‘ म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, त्याच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना, तो अचानक हालचाल करू लागल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रहिवासी भाऊ लचके (१९) यांचा

भगवान.बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ – अनिल वैद्य, माजी न्यायाधीश
आधुनिक विज्ञानाच्या इतिहासात अणू, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्या शोधाने विश्वाचे रहस्य समजून घेण्याचे नवीन दालन उघडले. 1897 मध्ये जे. जे. थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला, तर 1917–1920 मध्ये अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध घेतला. 20व्या शतकात वैज्ञानिकांनी अणूचे स्वरूप व त्यातील कणांचे गतीमान अस्तित्व सिद्ध केले. परंतु, आश्चर्य म्हणजे 2600 वर्षांपूर्वी तथागत बुद्धांनी कोणत्याही उपकरणाशिवाय,