Day: September 18, 2025

सरकारने महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – डॉ. भीमराव आंबेडकर
मुंबई : महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते अनागारिक धम्मपाल व पेरियार स्वामी जयंती तसेच भय्यासाहेब आंबेडकर स्मृतीदिनानिमित्त आयोजित जन आक्रोश आंदोलन मोर्चा मुंबईतील आझाद मैदान येथे पार पडला. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), समता सैनिक दल, बौद्ध महासभा भिक्खु संघ आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि दि

UPI Cash Payment : लवकरच यूपीआयने रोख रक्कम मिळेल, QR कोड च्या साह्याने पैसे काढू शकता, पूर्ण माहिती जाणून घ्या
UPI Cash Withdrawal: भारतातील रोख रक्कम काढण्याच्या पद्धतीत क्रांती घडवू शकतो, ज्यामुळे स्थानिक दुकानातून पैसे काढणे QR कोड स्कॅन करण्याइतके अधिक सोयीचे होईल UPI नवे फिचर ( Step-by-step guide to withdraw money from UPI ATM ) या नव्या प्रणालीमध्ये, पैसे काढण्याची प्रक्रिया सामान्य UPI व्यवहाराप्रमाणेच सोपी आणि जलद असेल. ग्राहक त्यांच्या मोबाईलवरील UPI ॲप उघडतील. बँकिंग

विष्णूभक्त असाल तर देवालाच काहीतरी करायला सांगा! सरन्यायाधीश गवईंनी याचिकाकर्त्याला झापले
CJI BR Gavai: मध्य प्रदेशातील जागतिक वारसा दर्जा लाभलेल्या खजुराहो मंदिर परिसरात जवारी मंदिर आहे. नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील प्रसिद्ध खजुराहो मंदिरात भगवान विष्णूची 7 फूट उंचीची मूर्ती पुन्हा बसवण्याची मागणी करणाऱ्या एका भक्ताला सुप्रीम कोर्टाने चांगलंच झापलं आहे. राकेश दलाल नावाच्या याचिकाकर्त्याने दाखल केलेली याचिका ही निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे म्हणत कोर्टाने याचिका फेटाळून

ठाण्यात अवजड वाहनांना कुठे असेल प्रवेश बंद, ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय
ठाणे: ठाणे शहरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलिस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर यांनी 17 सप्टेंबरपासून शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे. पुढील 3 दिवस, म्हणजेच 17 ते 19 सप्टेंबर 2025 या काळात 20 चाकी आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहने ठाणे शहरात प्रवेश करू