Day: September 20, 2025

प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी सरकारी अपील दाखल करण्यापूर्वी केंद्रीय एजन्सीने ते फिल्टर करावेत असे सरन्यायाधीशांचे आवाहन
प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी सरकारी अपील दाखल करण्यापूर्वी केंद्रीय एजन्सीने ते फिल्टर करावेत असे सरन्यायाधीशांचे आवाहन भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी शनिवारी न्यायालयांसमोर प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी सरकार कोणत्या निकालांवर अपील करते हे फिल्टर करण्यासाठी एका केंद्रीय संस्थेची आवश्यकता असल्याचे आवाहन केले. ते केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) च्या 10 व्या अखिल भारतीय परिषदेत,

नाशिक: सिंहस्थ कव्हरेज दरम्यान तीन पत्रकारांवर क्रूर हल्ला, एकाला रुग्णालयात दाखल
मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमी पत्रकाराच्या प्रकृतीची विचारपूस केली. सिंहस्थ बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना त्र्यंबकेश्वरमध्ये काही तरुणांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तीन पत्रकार जखमी झाले असून त्यापैकी एकाला नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी दुपारी स्वामी

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी संदर्भात महत्वपूर्ण माहिती
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit