Day: September 27, 2025

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन पोलिस परेड मैदान नाशिक येथे संपन्न झाला
मुख्यपृष्ठ Article
नाशिक न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील अत्यंत ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा सन्मान आज लाभला. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन तसेच न्यायालयाच्या १४० वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन पोलिस परेड मैदान, शरणपूर रोड येथे भव्यदिव्य पद्धतीने पार पडले. या सोहळ्यास सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. श्री. भूषण गवई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मा. श्री. चंद्रशेखर यांची