Month: September 2025
UPI Cash Payment : लवकरच यूपीआयने रोख रक्कम मिळेल, QR कोड च्या साह्याने पैसे काढू शकता, पूर्ण माहिती जाणून घ्या
UPI Cash Withdrawal: भारतातील रोख रक्कम काढण्याच्या पद्धतीत क्रांती घडवू शकतो, ज्यामुळे स्थानिक दुकानातून पैसे काढणे QR कोड स्कॅन करण्याइतके अधिक सोयीचे होईल UPI नवे फिचर ( Step-by-step guide to withdraw money from UPI ATM ) या नव्या प्रणालीमध्ये, पैसे काढण्याची प्रक्रिया सामान्य UPI व्यवहाराप्रमाणेच सोपी आणि जलद असेल. ग्राहक त्यांच्या मोबाईलवरील UPI ॲप उघडतील. बँकिंग
विष्णूभक्त असाल तर देवालाच काहीतरी करायला सांगा! सरन्यायाधीश गवईंनी याचिकाकर्त्याला झापले
CJI BR Gavai: मध्य प्रदेशातील जागतिक वारसा दर्जा लाभलेल्या खजुराहो मंदिर परिसरात जवारी मंदिर आहे. नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील प्रसिद्ध खजुराहो मंदिरात भगवान विष्णूची 7 फूट उंचीची मूर्ती पुन्हा बसवण्याची मागणी करणाऱ्या एका भक्ताला सुप्रीम कोर्टाने चांगलंच झापलं आहे. राकेश दलाल नावाच्या याचिकाकर्त्याने दाखल केलेली याचिका ही निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे म्हणत कोर्टाने याचिका फेटाळून
ठाण्यात अवजड वाहनांना कुठे असेल प्रवेश बंद, ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय
ठाणे: ठाणे शहरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलिस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर यांनी 17 सप्टेंबरपासून शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे. पुढील 3 दिवस, म्हणजेच 17 ते 19 सप्टेंबर 2025 या काळात 20 चाकी आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहने ठाणे शहरात प्रवेश करू
गुगल नॅनो बनाना एआय इमेज क्रिएशन: ३डी फिगरिन म्हणजे काय आणि ते मोफत कसे तयार करायचे? ( Prompt Inside )
Google Nano Banana AI : व्हायरल होणाऱ्या गुगल नॅनो बनाना 3D पुतळ्यांबद्दल उत्सुक आहात का? हा विचित्र AI इमेज ट्रेंड कशाबद्दल आहे ते जाणून घ्या, तुम्ही काही मिनिटांत तुमचे स्वतःचे मोफत मिनी संग्रहणीय दिसणारे कसे तयार करू शकता आणि सुरुवात करण्यासाठी वापरण्यास तयार असलेला प्रॉम्प्ट देखील मिळवा. इंटरनेट आपल्याला विचित्र आणि सर्जनशील ट्रेंड्सने आश्चर्यचकित करण्यास कधीच
Dombivli : डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरण; रहिवाशांचा आत्मदहनाचा इशारा
65 illegal buildings in Dombivli : ‘आम्ही ही कारवाई होऊ देणार नाही,’ असा आक्रमक पवित्रा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला आहे. Dombivli News: डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारतीवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवरील कारवाईस तूर्तास स्थगित देण्यात आली आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी नगरविकास विभागाने मुंबईत एक बैठक
Baba Vanga : बाबा वेंगा – सविस्तर माहिती, दैवी दृष्टा, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विश्लेषण
बाबा वेंगा (Baba Vanga) यांची भविष्यवाणी मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली असली तरी त्यावर वैज्ञानिक किंवा ऐतिहासिक कसून तपासणी झाली नाही. अनेक वेळा त्यांच्या नावावर खपवलेल्या भविष्यवाण्या नंतर घडलेल्या घटनांशी जुळवल्या गेल्या, पण त्यांचे लेखी, विश्वासार्ह स्रोत कमी आहेत. काही भविष्यवाण्या अस्पष्ट किंवा सामान्य स्वरूपाच्या असतात, ज्या कोणत्याही घटनेस लागू करता येतात. ✔ त्यांच्या नावावर जगात मोठ्या
GST Council Meet : कररचनेत क्रांती ! जीएसटीचे फक्त 5% आणि 18% असे दोन स्लॅब कायम
GST Council Meet : जीएसटीमधील 12% आणि 28% चे स्लॅब रद्द करण्यात येणार आहेत. त्याऐवजी, फक्त 5% आणि 18% असे दोन स्लॅब कायम राहतील. GST Council Meet : तुम्ही 500 रुपयांची वस्तू खरेदी केली आणि बिल देताना तुम्हाला 600 रुपये मागितले, कारण बिलामध्ये 100 रुपये जीएसटी म्हणून जोडण्यात आले होते. एसीची दुरुस्ती असो, कॅब बुकिंग असो
Maratha Reservation: मराठा खूश, ओबीसी नाराज, मराठा आरक्षण देऊन भाजप चक्रव्यूहात अडकलं ?
Maratha Reservation and OBC: मराठा आरक्षण देताना हैदराबाद गॅझेट लागू केल्याने ओबीसी समाजाची भाजपवर नाराजी वाढली आहे. ज्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई: फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मान्य करून मनोज जरांगे यांना शांत केले आहे, परंतु आता ओबीसी समाजाचा रोष वाढला आहे. ओबीसी समाजाच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून निषेध करण्याची
नाशिकच्या भाऊ लचके मृत समजून अंत्यसंस्कारासाठी नेलं, पण तेव्हाच भाऊ लचके खोकला अन्.
नाशिक: नाशिकमध्ये एक धक्कादायक आणि तितकीच हृदयस्पर्शी घटना घडली आहे, ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका १९ वर्षीय तरुणाला ‘ब्रेन डेड‘ म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, त्याच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना, तो अचानक हालचाल करू लागल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रहिवासी भाऊ लचके (१९) यांचा
भगवान.बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ – अनिल वैद्य, माजी न्यायाधीश
आधुनिक विज्ञानाच्या इतिहासात अणू, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्या शोधाने विश्वाचे रहस्य समजून घेण्याचे नवीन दालन उघडले. 1897 मध्ये जे. जे. थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला, तर 1917–1920 मध्ये अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध घेतला. 20व्या शतकात वैज्ञानिकांनी अणूचे स्वरूप व त्यातील कणांचे गतीमान अस्तित्व सिद्ध केले. परंतु, आश्चर्य म्हणजे 2600 वर्षांपूर्वी तथागत बुद्धांनी कोणत्याही उपकरणाशिवाय,









