Month: September 2025
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा देत,मुस्लिम बांधवांसाठी अन्न व पाणी वाटप करण्यात आले
मुस्लिम धर्माचे संस्थापक पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद साहब यांचा जन्मोत्सव म्हणजेच ईद-ए-मिलाद-उन-नबी आज 5 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या आनंद उत्सवात नाशिक शहरात साजरा झाला. नाशिकरोड/ जेलरोड या भागात मुस्लिम समाजाने एकत्र येत जुलूस रॅलीचे आयोजन करून पैगंबर मोहम्मद साहब यांचा जयजय केला. ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्र कवाडे सर,कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या
Ajit Pawar Video : लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र होताच अजित पवारांनी अखेर मौन सोडले; महिला अधिकाऱ्यासोबतच्या वादावर दिलं स्पष्टीकरण
Ajit Pawar Responds to Solapur Woman Officer Controversy : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अंजना कृष्णा यांच्यातील कथित वादावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध उत्खननावर कारवाई करणाऱ्या अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी फोन करून कारवाई थांबवण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणावरून
Chevening Scholarship बद्दल मराठीत माहिती
Chevening Scholarship म्हणजे काय ? Chevening हा ब्रिटन सरकारकडून दिला जाणारा आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. यामध्ये जगभरातील विद्यार्थ्यांना यूकेमधील विद्यापीठांमध्ये पूर्णपणे मोफत मास्टर्स पदवी (One-year Master’s Degree) करण्याची संधी दिली जाते. कोण देतो ही शिष्यवृत्ती ? * यूके सरकार (Foreign, Commonwealth and Development Office – FCDO) * भागीदार संस्थांच्या मदतीने 1. शिष्यवृत्तीमध्ये काय मिळते ? *
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार, OBC साठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन
Chhagan Bhujbal Boycott Cabinet Meeting: मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारने शासन आदेश (GR) काढल्यानंतर महायुती सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरवरुन राज्य सरकारविरोधातच दंड थोपटले आहेत. छगन भुजबळ यांनी बुधवारी होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार
Maratha Reservation : ‘कुणबी’ दाखल्यासाठी सरकारी GR मधील संपूर्ण माहिती
मराठा समाजाच्या मागण्यांवरील माननीय मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या निर्देशांनुसार, सरकार खालील निर्णय घेत आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशी काय आहेत.. राज्य सरकारनं काढलेल्या GR मध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशींचा उल्लेख आहे. या समितीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी सर्वेक्षण केले होते आणि या शिफारशी सरकारने स्वीकारल्या आहेत. या समितीला हैद्राबाद,
हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट म्हणजे काय ?
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट सविस्तर माहिती ✦ हैदराबाद गॅझेट * कालखंड → निजामशाही काळ (१९४८ पूर्वी). * प्रसिद्धी → निजाम सरकार. * भाषा → मुख्यतः उर्दू (नंतर काही भाग इंग्रजीत). * उद्देश → * कायदे, आदेश, नियुक्त्या, जाहीरनामे प्रकाशित करणे. * महसूल, जमीनहक्क, शिक्षण, पोलिस नियम यांची माहिती देणे. * महत्त्व → निजामच्या अखत्यारीतील
Malegaon News: प्रकाश आंबेडकरांच्या फोटोवरून ‘वंचित’च्या नेत्याला मारहाण, बंदुकीचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ
Malegaon News: मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात प्रसाद हिरे यांच्यासह 3 ते 4 साथीदारांविरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मंत्री डॉ. बळीराम हिरे यांचे पुत्र आणि भाजप नेते प्रसाद बळीराम हिरे यांच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एकलव्य आघाडीचे नेते किरण मगरे यांना मारहाण
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर सरकारकडून मसुदा तयार ; प्रस्ताव ठेवणार
Manoj Jarange Patil : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. दुसरीकडे राज्य सरकारकडून या आंदोलनाची कोंडी सोडवण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबतच आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून राज्य सरकारकडून मनोज जरांगेंकडे प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या
नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसचे असंघटित कामगारांच्या वतीने उप आयुक्तांना निवेदन
पंचवटी विभागात घाणीचे साम्राज्य वेळेवर घंटागाडी येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे असंघटित कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर नाना साबळे यांनी उप आयुक्तांना निवेदन दिले नाशिक ( दि. 1/07/2025 ) : नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त अजय निकत साहेब (घनकचरा व्यवस्थापन विभाग) यांची राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर नाना साबळे यांनी भेट घेऊन पंचवटी विभागातील परिसर तपोवन, गणेशवाडी,
Maharashtra Work Hours : महाराष्ट्र राज्यात कामाचे तास 10 होणार ?
Maharashtra Work Hours : राज्य सरकार ( खासगी क्षेत्रात ) कामाचे तास वाढवण्याच्या योजनेवर काम करत आहे. सदर प्रस्ताव खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लागू होईल. सध्या, महाराष्ट्रात 9 तास काम करण्याचा नियम आहे, जो वाढवून 10 तास करण्यावर काम सुरू आहे. मुंबई : राज्य सरकार कामाचे तास वाढवण्याच्या योजनेवर काम करत आहे. नुकत्याच झालेल्या









