Month: September 2025
Maratha Reservation Protest : CSMT स्टेशनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना काढा, हायकोर्टाचे निर्देश
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायलय 2 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आपला फैसला सुनावणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीपूर्वी हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. दक्षिण मुंबईतील विविध भागांमध्ये मराठा समाजाचे आंदोलक जात असून त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Mumbai Bank: मुंबई बँक देणार लाडक्या बहिणींना 0% व्याजदराने कर्ज देणार
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मुंबई बँक आणखी एक गिफ्ट देणार आहे. या लाडक्या बहीणींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 0% टक्के व्याजदराने कर्ज देणार आहे. या कर्ज वितरणाचा उद्घाटन सोहळा बुधवारी 3 सप्टेंबरला होणार आहे. विधान परिषदेतले भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. या योजनेमुळे
नाशिक शहरातील पाथर्डी शिवारातील दोंदे मळ्यातील रस्ता प्रश्नी वंचित बहुजन युवक आघाडीचे विभागीय आयुक्तांना निवेदन..!
नाशिक : पाथर्डी गावातील दोंदे मळ्यातील रस्ता पावसाळा सुरू होण्याचा अगोदरपासून खचलेल्या अवस्थेत असून शाळा , कॉलेजात , नोकरीवर जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाचा प्रश्न बनलेला आहे, सदरील रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडलेले असून नागरिकांना येण्या जाण्यास त्रास होत आहे , पावसाचे पाणी खड्ड्यात साचून आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊन साथीचे आजार बळावत आहे त्यात प्रामुख्याने महिला व
विरोधातील याचिका फेटाळल्या- मुंबईच्या गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टी प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
मंत्री नितेश राणे आणि महायुती सरकारच्या या महत्वकांक्षी जेट्टी प्रकल्पामुळे मुंबईकरांना समुद्री प्रवासासाठी आधुनिक, सुरक्षित आणि जलद सुविधा मिळणार आहेत. मंत्री नितेश राणे आणि महायुती सरकारच्या या महत्वकांक्षी जेट्टी प्रकल्पामुळे मुंबईकरांना समुद्री प्रवासासाठी आधुनिक, सुरक्षित आणि जलद सुविधा मिळणार आहेत. टर्मिनलमध्ये प्रतीक्षालय, तिकीट काउंटर, प्रशासकीय कार्यालये, तसेच पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यमान



