Day: October 1, 2025

Dhammachakra Pravartan Din 2025 : आज साजरा केला जातोय 69 वा “धम्मचक्र प्रवर्तन दिन”; काय आहे यामागचा इतिहास ? वाचा सविस्तर
Dhammachakra Pravartan Din 2025 : अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. Dhammachakra Pravartan Din 2025 : “धम्मचक्र प्रवर्तन दिन” (Dhammachakra Pravartan Din 2022) हा भारतात साजरा केला जाणारा एक बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मियांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी, नागपूर येथे साजरा

69 व्या धम्मदिक्षा दिना निमित्ताने विशेष लेख : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धम्माबाबत मत – अनिल वैद्य
भारतीय समाजरचनेतील सर्वात मोठा बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. अस्पृश्यतेने होरपळणाऱ्या समाजाला नवे जीवन, नवी ओळख आणि नवा धर्म देण्याचे कार्य त्यांनी केले. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांना नवधम्माचा मार्ग दाखविला. या घटनेने भारतीय इतिहासात एक नवे पर्व सुरू झाले. बौद्ध धर्म

Nashik : नाशिक शहराचे तिन्ही आमदार मिळून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट महत्त्वाच्या प्रश्नांवर निवेदन
नाशिक शहराचे तिन्ही आमदार मिळून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि नाशिककरांच्या जीवनमानाशी निगडित महत्त्वाच्या प्रश्नांवर निवेदन दिले. 1️⃣ नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी • अलिकडच्या काळात नाशिक शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. • यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस यंत्रणेची ताकद वाढवावी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

नाशिक पोलीस आयुक्तालयात शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली.
नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी, गुन्हेगारी रोखणे, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही होण्यासाठी आज पोलीस आयुक्तालयात शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली. बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या आदेशानुसार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे निर्देश दिले. रात्रीची गस्त वाढविण्याचे आदेश, वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याचा निर्णय,