Day: October 3, 2025

Nashik : नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी वाढत्या गुन्हेगारीमुळे डझनभर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या
Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस नाशिक दोऱ्या निमित्त असताना नाशिक मधील विद्यमान ३ आमदार यांनी नाशिक शहरातील शांतता, कायदा, सुरक्षितता बद्दल निवेदन दिले तसेच खुनाची मालिका संपत नसल्याने नाशिक शहर आयुक्त साहेबांनी घेतला मोठा निर्णय शहर आयुक्तालयांतर्गत डझनभर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, ४० हून अधिक खून झाल्यानंतर, गेल्या सहा महिन्यांपासून शहरात खुनांची मालिका सुरू

महाराष्ट्र सरकारचा नवीन निर्णय राज्यात 3 ऑक्टोबर पासून इ बॉण्ड चा वापर (E Bond Paper) लागू होणार
Maharashtra Government Launches E-Bond System : महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, आजपासून (दि.3) राज्यात ई-बाँडचा (E Bond Paper) लागू होणार आहे. ई बाँडमध्ये आधीच्या बाँडमध्ये आवश्यक ते बदल अथवा रक्कम वाढ इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच करता येणार असून, या प्रणालीमुळे सीमाशुल्क प्रक्रिया गतिमान होणार, व्यवसाय सुलभ होणार आणि शासनाच्या डिजीटल इंडिया तसेच Ease of Doing Business

Navi Mumbai Airport : नवीमुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव! प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे ‘हे’ लोकनेते यांची माहिती
Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अखेर लोकनेते दिनकर बाळू पाटील (दि. बा. पाटील) यांचे नाव देण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. Navi Mumbai Airport Naming Confirmed: मुंबईसह महाराष्ट्रासाठी एक नवी ओळख ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अखेर लोकनेते दिनकर बाळू पाटील (दि. बा. पाटील) यांचे नाव देण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. या महत्त्वाच्या