Day: October 6, 2025

वकिलाकडून सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; कोर्टात हायव्होल्टेज ड्रामा
नवी दिल्ली: सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात एका वकिलानं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यानं सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वकिलाला लगेच ताब्यात घेतलं. या सगळा घटनाक्रम सुरु असताना सरन्यायाधीश गवई शांत होते. त्यांनी न्यायालयीन सुनावणी सुरुच ठेवली. मला काहीही फरक पडत नाही, असं म्हणत सरन्यायाधीशांनी घडलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं आणि

पूरग्रस्त भागात पाहणी करिता गेलेल्या भाजप खासदार, आमदारावर हल्ला; दगडफेकीत रक्तबंबाळ, जमावानं गाड्या फोडल्या
पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि स्थानिकांच्या मदतीसाठी पोहोचलेल्या भाजप खासदार खगेन मुर्मू आणि आमदार शंकर घोष यांच्यावर जमावानं हल्ला केला. हल्ला झाल्यावर खासदार, आमदार तिथून निघू लागले. तेव्हा जमावानं त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. वाहनावर दगडफेकदेखील करण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या कारचं नुकसान झालं. स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीत खासदार खगेन मुर्मू यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेली आहे.

Arattai vs WhatsApp: Zoho च्या ‘अरट्टाई’ ॲपमध्ये Meta ला नमवणारे 5 पॉवरफुल फीचर्स!
Arattai vs WhatsApp: “सोशल मीडियावर सध्या ‘मेड इन इंडिया’ मेसेजिंग ॲप ‘अरट्टाई’ (Arattai) ने धुमाकूळ घातला आहे.व्हॉट्सॲपमध्ये नसलेल्या 5 पॉवरफुल फीचर्समुळे हे ॲप मेटाच्या (Meta) जागतिक प्रतिस्पर्धकाला तगडी टक्कर देत आहे. Arattai vs WhatsApp: “सोशल मीडियावर सध्या ‘मेड इन इंडिया’ मेसेजिंग ॲप ‘अरट्टाई’ (Arattai) ने धुमाकूळ घातला आहे. अनेक भारतीय युजर्स Zoho कंपनीच्या या ॲपला ‘WhatsApp