Day: October 9, 2025

Nashik : आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेंना अटक, भाजप नेते सुनील बागुलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल ; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केली मोठी कारवाई
Nashik Crime News : शहरातील गुन्हेगारीला राजकीय नेत्यांचे मिळणारे पाठबळ बघता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठी कारवाई केली आहे. भाजप नेते सुनील बागुलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल, आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेंना अटक; नाशिक पोलिसांनी कारवाईचा फास आवळला, शहरातील गुंडगिरी थोपवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. Nashik : नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीनंतर नाशिक

New Film City in Nashik : इगतपुरीत उभारणार फिल्म सिटी, जमिनीलाही मंजुरी
Nashik : इगतपुरीसारख्या डोंगराळ भागात फिल्म सिटी उभी राहिल्याने उत्तर महाराष्ट्रात चित्रपट निर्मितीला मोठे प्रोत्साहन मिळेल. सोमवारी झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेट सदस्य छगन भुजबळ आणि आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय : हा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही नवीन फिल्म सिटी मुंबईतील