महाराष्ट्र Navi Mumbai Airport : नवीमुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव! प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे ‘हे’ लोकनेते यांची माहितीNavi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अखेर लोकनेते दिनकर बाळू पाटील (दि. बा. पाटील) यांचे नाव देण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. Navi Mumbai Airport Naming Confirmed: मुंबईसह महाराष्ट्रासाठी…
देश Dhammachakra Pravartan Din 2025 : आज साजरा केला जातोय 69 वा “धम्मचक्र प्रवर्तन दिन”; काय आहे यामागचा इतिहास ? वाचा सविस्तरDhammachakra Pravartan Din 2025 : अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. Dhammachakra Pravartan Din 2025 : “धम्मचक्र…
प्रेरणादायी कथा 69 व्या धम्मदिक्षा दिना निमित्ताने विशेष लेख : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धम्माबाबत मत – अनिल वैद्यभारतीय समाजरचनेतील सर्वात मोठा बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. अस्पृश्यतेने होरपळणाऱ्या समाजाला नवे जीवन, नवी ओळख आणि नवा धर्म देण्याचे कार्य त्यांनी केले. १४ ऑक्टोबर १९५६…
मुख्यपृष्ठ Nashik : नाशिक शहराचे तिन्ही आमदार मिळून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट महत्त्वाच्या प्रश्नांवर निवेदननाशिक शहराचे तिन्ही आमदार मिळून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि नाशिककरांच्या जीवनमानाशी निगडित महत्त्वाच्या प्रश्नांवर निवेदन दिले. 1️⃣ नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी •…
महाराष्ट्र नाशिक पोलीस आयुक्तालयात शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली.नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी, गुन्हेगारी रोखणे, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही होण्यासाठी आज पोलीस आयुक्तालयात शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली. बैठकीत शालेय शिक्षण…