Month: November 2025
TRAI CNAP कॉलिंग नेम प्रेझेंटेशन
TRAI CNAP (कॉलिंग नेम प्रेझेंटेशन) ही भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मंजूर केलेली एक नवीन सेवा आहे जी स्पॅम आणि फसवणुकीला तोंड देण्यासाठी येणार्या मोबाइल कॉलवर कॉलरचे सत्यापित नाव प्रदर्शित करते. क्राउडसोर्स केलेल्या डेटावर अवलंबून असलेल्या तृतीय-पक्ष अॅप्सच्या विपरीत, ही सेवा त्यांच्या नो युअर कस्टमर (KYC) रेकॉर्डमधून कॉलरचे नाव काढून टाकेल. ही सेवा सर्व वापरकर्त्यांसाठी ३१
Fake IMEI Racket : ‘नकली IMEI’ चा खेळ !
Fake IMEI Racket: मुंबई देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हायटेक गुन्हेगारीचा ( Hi-Tech Crime ) एक नवा प्रकार उघडकीस आला आहे. Mumbai Fake IMEI Racket: मुंबई देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हायटेक गुन्हेगारीचा (Hi-Tech Crime) एक नवा प्रकार उघडकीस आला आहे. दिल्लीत एक अशी गुप्त फॅक्टरी कार्यरत होती, जिथे चोरी, लूट आणि सायबर फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वापरले जाणारे मोबाईल
Nashik : नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला
आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला. मनपा कर्मचाऱ्यांची प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, यांच्या वतीने संविधान उद्देशिकेची लाकडी शिल्पात प्रतिकृती तयार करून मनपा राजीव गांधी भवन प्रवेशद्वाराजवळ प्रतिष्ठापित केली. या प्रतिकृतीचे अनावरण माननीय उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर मॅडम, (अतिक्रमण विभाग) माननीय अजित
Nashik City News : वृक्ष वाचवण्यासाठी किंबहुना ऑक्सिजन वाचवण्यासाठी आलिंगन आंदोलन.
नाशिक ( २६/११/२०२५ ) संभाजी ब्रिगेडच्या वतीने तपोवन येथे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घातलेल्या घाटाच्या विरोधात म्हणजेच अठराशे पेक्षा जास्त झाडाच्या होणाऱ्या कत्तली विरोधात निषेध आंदोलन व आलिंगन आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर नाशिककर म्हणून नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आम्ही ही भूमिका घेऊन आमच्या नाशिकचा ऑक्सिजन असलेले तपोवनातील झाडे आम्ही तोडू
सरकारनं चार लेबर कोड लागू केले आहेत, नवीन आणि जुन्या कामगार कायद्यात नेमका फरक काय ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (21 नोव्हेंबर) एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, “आज, आमच्या सरकारनं चार लेबर कोड लागू केले आहेत. ही स्वातंत्र्यानंतर कामगारांसाठी करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या आणि प्रगतीशील सुधारणांपैकी एक आहे.” मोदींनी म्हटलं आहे की, “या नव्या कोडमुळं कामगारांना खूप ताकद मिळेल. यामुळं कायद्याचं पालन करणंदेखील खूप सोपं होईल. तसंच यामुळे ‘ईज ऑफ
वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांचे व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि सेवा कार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणार
मुंबई: आयटीआयमध्ये सुरु होणाऱ्या “वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट” या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. पुढच्या वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात प्रशिक्षित हजारो युवक भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे. अशी माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. या अभ्यासक्रमाच्या माहितीबाबत ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकारांशी बोलत
Nashik City News: भोंदू बाबाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर 14 वर्ष लैंगिक अत्याचार, 50 लाखांची आर्थिक फसवणूक भोंदू बाबा अद्यापही फरार
Nashik News: भोंदू बाबाचे खोटे आश्वासन देऊन दारुड्या नवऱ्याचे व्यसन सोडवण्यासाठी मदत करतो, अशी दिशाभूल करत आरोपी गणेश जगतापने बळजबरीने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. गणेश जगताप आणि पीडितेचा पती हे एका मंडप डेकोरेटर्सकडे नोकरी करत होते. Nashik City News: भोंदू बाबाचे खोटे आश्वासन देऊन अंधश्रद्धेचा फायदा घेऊन एका महिलेचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याची घटना
African Swine Fever आफ्रिकन स्वाईन फिव्हर (ASF) चे धोके, फैलावाचे मार्ग, लक्षणे, उपाय योजना
आफ्रिकन स्वाईन फिव्हर (ASF) हा डुकरांमध्ये आढळणारा एक अत्यंत गंभीर आणि प्राणघातक विषाणूजन्य रोग आहे. या रोगामुळे डुकरांचा मृत्यू दर 90 ते 100% पर्यंत असतो. हा रोग Asfivirus नावाच्या विषाणूमुळे होतो. तो केवळ डुकरांमध्येच होतो आणि माणसांमध्ये पसरत नाही, पण डुकरांच्या पालनासाठी हा रोग अत्यंत घातक आहे. १. African Swine Fever चे धोके: ASF एकदा
Nashik City News: नाशिकमध्ये ‘आफ्रिकन स्वाईन फिव्हर’चे संकट ! ‘बाधित क्षेत्रातील’ 10 किमी परिसरात कडक निर्बंध लागू
Nashik City News: जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शहरालगतचा पाथर्डी कचरा डेपो परिसर आणि त्याच्या भोवतीचा 1 किमी परिघ ‘बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या 1 किमी ‘बाधित क्षेत्रातील’ सर्व वराहांची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. Nashik City News: नाशिक जिल्ह्यात मयत झालेल्या डुकरांमध्ये (Pigs) आफ्रिकन स्वाईन फिव्हर या अत्यंत संसर्गजन्य आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे अनारक्षित विशेष गाड्या चालवणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर आणि अमरावती–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. १) नागपूर ते मुंबई एकेरी विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत- * विशेष गाडी क्रमांक ०१२६० दि. ०४.१२.२०२५ रोजी नागपुर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि









