Day: November 13, 2025

चेंबूर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुविधा आणि व्यवस्थापनाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली.
महाराष्ट्र Article
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन, चेंबूर येथे मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहतात. त्या पार्श्वभूमीवर आज एम पश्चिम विभागाच्या सभागृहात सुविधा आणि व्यवस्थापनाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार तुकाराम काते, पोलीस सहआयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच महानगरपालिकेचे उपायुक्त