Day: November 20, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे अनारक्षित विशेष गाड्या चालवणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर आणि अमरावती–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. १) नागपूर ते मुंबई एकेरी विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत- * विशेष गाडी क्रमांक ०१२६० दि. ०४.१२.२०२५ रोजी नागपुर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि

जामनेरच्या नगराध्यक्षपदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली ?
मुंबई: राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून या निवडणुकीद्वारे एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. मतदान होण्याआधीच काही जागांचे निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. जामनेरच्या नगराध्यक्षपदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना

बी.डी. भालेकर शाळा बचाव समितीचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना आभार पत्र शाळेच्या जागेवरच ‘आदर्श मराठी मॉडेल स्कूल’ उभारण्याची मागणी नगरविकास मंत्री समवेत बैठक आयोजन मागणी!!
नाशिक : बी.डी. भालेकर मनपा शाळा पाडून त्या जागी विश्रामगृह उभारण्याचा नाशिक महानगरपालिकेचा प्रस्ताव रद्द करून तेथे पुन्हा शाळाच सुरू करण्यासाठी निर्णय प्रक्रियेला चालना देण्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल बी.डी. भालेकर शाळा बचाव समितीने आज त्यांचे मनःपूर्वक आभार मानत निवेदन सादर केले. समितीच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन बी.डी. भालेकर शाळा अत्याधुनिक सुविधांसह