Day: November 23, 2025

वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांचे व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि सेवा कार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणार
मुंबई: आयटीआयमध्ये सुरु होणाऱ्या “वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट” या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. पुढच्या वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात प्रशिक्षित हजारो युवक भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे. अशी माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. या अभ्यासक्रमाच्या माहितीबाबत ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकारांशी बोलत

Nashik City News: भोंदू बाबाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर 14 वर्ष लैंगिक अत्याचार, 50 लाखांची आर्थिक फसवणूक भोंदू बाबा अद्यापही फरार
Nashik News: भोंदू बाबाचे खोटे आश्वासन देऊन दारुड्या नवऱ्याचे व्यसन सोडवण्यासाठी मदत करतो, अशी दिशाभूल करत आरोपी गणेश जगतापने बळजबरीने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. गणेश जगताप आणि पीडितेचा पती हे एका मंडप डेकोरेटर्सकडे नोकरी करत होते. Nashik City News: भोंदू बाबाचे खोटे आश्वासन देऊन अंधश्रद्धेचा फायदा घेऊन एका महिलेचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याची घटना