Day: November 26, 2025

Nashik : नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला
आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान गौरव दिन साजरा केला. मनपा कर्मचाऱ्यांची प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, यांच्या वतीने संविधान उद्देशिकेची लाकडी शिल्पात प्रतिकृती तयार करून मनपा राजीव गांधी भवन प्रवेशद्वाराजवळ प्रतिष्ठापित केली. या प्रतिकृतीचे अनावरण माननीय उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर मॅडम, (अतिक्रमण विभाग) माननीय अजित

Nashik City News : वृक्ष वाचवण्यासाठी किंबहुना ऑक्सिजन वाचवण्यासाठी आलिंगन आंदोलन.
नाशिक ( २६/११/२०२५ ) संभाजी ब्रिगेडच्या वतीने तपोवन येथे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घातलेल्या घाटाच्या विरोधात म्हणजेच अठराशे पेक्षा जास्त झाडाच्या होणाऱ्या कत्तली विरोधात निषेध आंदोलन व आलिंगन आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर नाशिककर म्हणून नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आम्ही ही भूमिका घेऊन आमच्या नाशिकचा ऑक्सिजन असलेले तपोवनातील झाडे आम्ही तोडू