Month: November 2025
जामनेरच्या नगराध्यक्षपदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली ?
मुंबई: राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून या निवडणुकीद्वारे एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. मतदान होण्याआधीच काही जागांचे निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. जामनेरच्या नगराध्यक्षपदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना
बी.डी. भालेकर शाळा बचाव समितीचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना आभार पत्र शाळेच्या जागेवरच ‘आदर्श मराठी मॉडेल स्कूल’ उभारण्याची मागणी नगरविकास मंत्री समवेत बैठक आयोजन मागणी!!
नाशिक : बी.डी. भालेकर मनपा शाळा पाडून त्या जागी विश्रामगृह उभारण्याचा नाशिक महानगरपालिकेचा प्रस्ताव रद्द करून तेथे पुन्हा शाळाच सुरू करण्यासाठी निर्णय प्रक्रियेला चालना देण्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल बी.डी. भालेकर शाळा बचाव समितीने आज त्यांचे मनःपूर्वक आभार मानत निवेदन सादर केले. समितीच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन बी.डी. भालेकर शाळा अत्याधुनिक सुविधांसह
शिंदेंच्या शिवसेनेत चिंतेचे वातावरण राजकारण बदलणार एकनाथ शिंदे यांनी तडकाफडकी दिल्ली गाठली
नवी दिल्ली: शिंदेंच्या शिवसेनेत चिंतेचे वातावरण राजकारण बदलणार एकनाथ शिंदे यांनी तडकाफडकी दिल्ली गाठली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातल्या भाजप नेत्यांबाबत तक्रारीचा पाढा वाचला. शिंदे यांचा प्रमुख रोख हा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या दिशेने होता अशी माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. रविंद्र चव्हाण यांच्या मुळे महायुतीत
सुप्रीम कोर्टाचा निकाल : विधवा महिलेच्या मृत्यूनंतर संपत्ती कोणाला मिळणार ? सासर की माहेर ?
मुंबई: Supreme Court On Property Dispute : सुप्रीम कोर्टाने संपत्ती वादविवाद प्रकरणावर आज बुधवारी एक महत्त्वपूर्ण टिप्पणी करत देशातील सर्व महिलांना,विशेषतः हिंदू महिलांनाआवाहन केले की त्यांनी त्यांच्या मालमत्तेसंबंधीत मृत्यूपत्र बनवून ठेवावं. जेणेकरून त्यांच्या मृत्यूनंतर आई-वडील आणि सासरच्या लोकांमध्ये मालमत्तेबाबत अनावश्यक वाद निर्माण होऊ नये. न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटलंय की,अनेक प्रकरणांमध्ये महिलेच्या निधनानंतर तिच्या मालमत्तेवर आई-वडील आणि पतीच्या कुटुंबामध्ये वाद
Nashik City News: नाशिकमध्ये मद्यधुंद 4 तरुणींचा जोरदार राडा! दगडफेक, शिवीगाळ करत परिसर हादरवून सोडला
Nashik City News : नाशिकमध्ये सध्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडीओ ही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे चार मद्यधुंद तरुणींनी केलेल्या राड्याचा. हा राडाही शुल्लक कारणावरून झाला आहे. या तरुणींनी एका सोसायटीमध्ये राहाणाऱ्या आपल्याच कॉलेजच्या तरुणीच्या घरावर हल्ला केला. दगडफेक केली. शिवाय शिवीगाळ केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी
नाशिकच्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
नाशिकच्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने दखल घेत महापालिका प्रशासनाला स्पष्ट व कठोर निर्देश जारी केले आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची अत्यंत गंभीर अवस्था लक्षात घेऊन आज आमदार प्रा. देवयानी सुहास फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहरातील व्यापक समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. खड्डेमय रस्त्यांमुळे
Nashik Malegaon Crime News: मालेगावमधील तीन वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करून डोकं ठेचलं, अत्याचार करून तिची निर्घृण हत्या
Nashik Malegaon Crime News: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. Nashik Malegaon Crime News: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस (Malegaon Crime News) आली आहे. 16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय
Nashik City Crime: शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या घरात बळी…, नाशिकमध्ये भोंदूबाबाने महिलेवर अत्याचार करत तब्बल 50 लाखांना लुटलं
Nashik City Crime: जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवून एका भोंदूबाबाने महिलेचे लैंगिक शोषण करून सुमारे पन्नास लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. Nashik City News : पाथर्डी गावाजवळील तुळजाभवानी मंदिरानजीक असलेल्या भवानी माथा परिसरात एका मांत्रिकाने तंत्रविद्येच्या माध्यमातून पूजाविधी करून जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवून एका भोंदूबाबाने ( Bhondu Baba) महिलेचे अनेक वर्षे लैंगिक
Mahar Watan Land नाशिक वतनाची जमीन लाटली; नाशिकरोड व जेलरोडचे व्हाईट कॉलर ‘भूमाफिया’ रडारवर
नाशिक | प्रतिनिधी | Nashik : सन २०१० पासून जेलरोड व नाशिकरोड भागातील महार वतनाच्या जमिनी ( Mahar Watan Land) परस्पर लाटून विक्री केल्याप्रकरणात अखेर पंधरा वर्षांनी ‘व्हाईट कॉलर’ भूमाफियांवर उपनगर पोलिसांत ( Upnagar Police) गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात माजी नगरसेविकेचा पती, एक डॉक्टर, माजी प्रभाग सभापती व राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचे नाव
नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक, दि.१३: नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नाशिक – त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,






