Month: November 2025
चेंबूर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुविधा आणि व्यवस्थापनाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन, चेंबूर येथे मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहतात. त्या पार्श्वभूमीवर आज एम पश्चिम विभागाच्या सभागृहात सुविधा आणि व्यवस्थापनाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार तुकाराम काते, पोलीस सहआयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच महानगरपालिकेचे उपायुक्त
🇮🇳 भारतीय संविधानामुळेच महिला क्रिकेट टीम जिंकू शकल्या!
✍️ विशेष लेख | प्रेरणादायी विचार भारतीय महिला क्रिकेट संघाने जागतिक स्तरावर केलेली ऐतिहासिक कामगिरी ही केवळ क्रीडा कौशल्याची नव्हे, तर भारतीय संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराची जिवंत साक्ष आहे. आज जर भारताच्या मुली धाडसानं मैदानात उतरून जगाला हरवत असतील, तर त्यामागे उभं आहे — डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं समानतेचं, स्वातंत्र्याचं आणि संधीचं संविधान. 🌸 १.

