Author: Siddharth Bhalerao
पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेसाठी अर्ज कसा कराल ? कसे मिळणार 15 हजार रुपये ?
स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा केली. त्यामुळे विकसित भारत रोजगार योजना काय आहे ? कसा अर्ज करायचा? त्यासंदर्भात त्याचं उत्तर जाणून घ्या. स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 3.5 कोटी तरुणांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. विकसित भारत रोजगार योजनेच्या माध्यमातून तरुणांना मोठं गिफ्ट दिलं आहे. या
15 ऑगस्ट 2025 नंतर SBI ग्राहकांच्या ऑनलाइन मोठ्या रकमेच्या IMPS व्यवहारांवर खात्यातून होणार अशी कपात
SBI – स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank Of india ) ने आपल्या ग्राहकांसाठी तात्काळ पैसे हस्तांतरण सेवेत (IMPS) बदल जाहीर केला आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून ऑनलाइन मोठ्या रकमेच्या IMPS व्यवहारांवर नाममात्र शुल्क आकारले जाईल. IMPS म्हणजे काय : IMPS ही राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे चालवली जाणारी तात्काळ पैसे हस्तांतरण सेवा आहे. ही
Nashik : देश स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास शिकविणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेण्याकरिता शासन प्रशासनकडे वेळ नाही
नाशिक : आदिवासी आश्रमशाळांमध्ये रोजंदारीवर कार्यरत शिक्षकांकडून गेल्या ३६ दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी विकास विभागासमोर आंदोलन सुरू आहे. काही आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. नाशिकमध्ये आदिवासी शिक्षक आंदोलकांचा धीर सुटला, अधिकाऱ्यांना भेटायला जाताना पोलिसांनी अडवले. नाशिक : आदिवासी आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना प्रशासन कोणताच प्रतिसाद देत नसल्याने अखेर त्यांचा संयम सुटला. आयुक्तांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवून
नाशिक वॉटरग्रेस कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दीपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजिया विरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक : नाशिक मध्ये वॉटरग्रेसच्या सफाई कामगारांना जातिवाचक बोलून अपमानास्पद वागणूक देऊन सात कामगारांकडून सव्वातेरा लाख रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचे लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चेतन बोरा, दीपक भंडारी व मॅनेजर अमर कनोजिया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सचिन मनोहर जाधव (रा. विक्रांती कोट, जुने नाशिक)
HSRP नंबर प्लेट बसवली नाही, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
HSRP नंबर प्लेट बसवली नसेल ‘त्या’ वाहनांवर कोणतीही कारवाई करणार नाही, सरकारकडून स्पष्ट मुंबई : राज्य शासनाने दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. अशा जुन्या वाहनांना यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ही पाटी बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद
पारंपरिक, देशी खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांची संधी ? माणिकराव कोकाटेंचे आश्वासन
मुंबई : महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय सवलती मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.,पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कार, शासकीय लाभ आणि नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभ उद्घाटन
BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी भरती, अर्ज करण्याची तारीख, पात्रता आणि वयोमर्यादा घ्या जाणून
BSF Head constable RO/RM Recruitment 2025: BSF म्हणजेच सीमा सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे एकूण 1121 पदांवर नियुक्ती केली जाईल. ज्यासाठी अर्ज 24 ऑगस्ट 2025 पासून सुरू होतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2025 आहे. ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते
मालेगांव पाटबंधारे विभागातील भ्रष्ट व गैरव्यवहार करणाऱ्या अधिकार्यांची चौकशी करावी.
नाशिक रोड ( प्रतिनिधी ) दिनांक 12 /8 /2025 नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ आर.टी.आय कार्यकर्ते दीपक सखाराम शेजवळ यांनी मालेगाव पाटबंधारे विभागातील कामात भ्रष्ट व गैरव्यवहार झाल्याचा संशय आला म्हणून जन माहीती अधिकारी २००५ कायदयान्वये रा. शा. निकम जन माहीती अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता मालेगाव पाटबंधारे विभाग यांच्याकडे सदरच्या कामाची माहितीअर्जाद्वारे मागितली परंतु अर्जाला केराच्या
🔹संविधानाचे राज्य प्रस्थापित होण्यासाठी समस्त आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज – अण्णासाहेब कटारे🔹
ठाणे ( प्रतिनिधी ) :- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ठाणे येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता प्रवेश व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की देशात भारतीय राज्यघटना आणि संविधान विसंगत ध्येयधोरणे राबविले जात आहेत. संसदेच्या पायऱ्यांवर डोके ठेवून देशाचा कारभार करण्याचे आश्वासन भारतीयांना देण्यात आलं
HSRP नवीन नंबर प्लेटच्या रजिस्ट्रेशनसाठी अधिकृत प्रक्रिया काय आहे ?
नवीन नंबर प्लेटसाठी या फसव्या वेबसाईटला बळी पडू नका असं आवाहन नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केलं आहे. तसेच नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन करताना फसवणूक टाळण्यासाठी नेमकी अधिकृत प्रक्रिया काय आहे हे देखील बीबीसी मराठीसोबत बोलताना समजावून सांगितलं. https://transport.maharashtra.gov.in ही शासकीय वेबसाईट आहे. ज्या वेबसाईटवर gov.in असं दिसतं ती शासकीय वेबसाईट आहे हे लक्षात ठेवायला
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||








