Author: Siddharth Bhalerao
हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल्ल लोढाच्या मालमत्तेवर ईडीची छापेमारी !
प्रफुल्ल लोढाच्या जळगाव, जामनेर व फत्तेपूर येथील मालमत्तेवर ईडीने छापेमारी करून तब्बल 10 ते 12 तास चौकशी केल्याची माहिती छापेमारीत ईडीच्या पथकाने काही महत्त्वाचे दस्तावेज व कागदपत्रे ही तब्येत घेतल्याचीही माहिती प्रफुल्ल लोढावर अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशन साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये हनीट्रॅप सह 2 अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे व पिंपरी चिंचवड मधील बावधन पोलीस स्टेशनमध्ये
Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा परिवर्तनशील धाडशी निर्णय – अनिल वैद्य, निवृत न्यायाधीश
देशात धर्माचे व जातीचे स्तोम उफाळून आले असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रवीण छेत्री विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य व अन्य या फौजदारी प्रकरणात दिलेले निर्देश परिवर्तनशील आणि क्रांतिकारी ठरतात. न्यायमूर्ती विनोद दिवाकर यांच्या समोर एक प्रकरण आले होते. ते थोडक्यात असे याचिकाकर्ता छेत्री यांना एप्रिल २०२३ मध्ये अवैध दारूची तस्करी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.
Aadhaar Card Update : आधार कार्ड मध्ये पत्ता, नाव मोफत बदला
Aadhaar Card Update: आधार कार्ड हे आता फक्त एक ओळखपत्र नसून प्रत्येक भारतीयासाठी एक महत्त्वाचा डिजिटल पुरावा बनला आहे. तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि इतर महत्त्वाची माहिती यात नोंदवलेली असते. या माहितीमध्ये छोटीशी चूक जरी असेल, तरी सरकारी योजनांपासून ते बँक व्यवहारांपर्यंत अनेक अडचणी येऊ शकतात. पण चांगली गोष्ट ही आहे की, आता तुम्ही तुमच्या
प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी सरकारी अपील दाखल करण्यापूर्वी केंद्रीय एजन्सीने ते फिल्टर करावेत असे सरन्यायाधीशांचे आवाहन
प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी सरकारी अपील दाखल करण्यापूर्वी केंद्रीय एजन्सीने ते फिल्टर करावेत असे सरन्यायाधीशांचे आवाहन भारताचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी शनिवारी न्यायालयांसमोर प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी सरकार कोणत्या निकालांवर अपील करते हे फिल्टर करण्यासाठी एका केंद्रीय संस्थेची आवश्यकता असल्याचे आवाहन केले. ते केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) च्या 10 व्या अखिल भारतीय परिषदेत,
नाशिक: सिंहस्थ कव्हरेज दरम्यान तीन पत्रकारांवर क्रूर हल्ला, एकाला रुग्णालयात दाखल
मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमी पत्रकाराच्या प्रकृतीची विचारपूस केली. सिंहस्थ बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना त्र्यंबकेश्वरमध्ये काही तरुणांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तीन पत्रकार जखमी झाले असून त्यापैकी एकाला नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी दुपारी स्वामी
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी संदर्भात महत्वपूर्ण माहिती
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit
सरकारने महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी बौद्धांच्या ताब्यात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – डॉ. भीमराव आंबेडकर
मुंबई : महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते अनागारिक धम्मपाल व पेरियार स्वामी जयंती तसेच भय्यासाहेब आंबेडकर स्मृतीदिनानिमित्त आयोजित जन आक्रोश आंदोलन मोर्चा मुंबईतील आझाद मैदान येथे पार पडला. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), समता सैनिक दल, बौद्ध महासभा भिक्खु संघ आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि दि
UPI Cash Payment : लवकरच यूपीआयने रोख रक्कम मिळेल, QR कोड च्या साह्याने पैसे काढू शकता, पूर्ण माहिती जाणून घ्या
UPI Cash Withdrawal: भारतातील रोख रक्कम काढण्याच्या पद्धतीत क्रांती घडवू शकतो, ज्यामुळे स्थानिक दुकानातून पैसे काढणे QR कोड स्कॅन करण्याइतके अधिक सोयीचे होईल UPI नवे फिचर ( Step-by-step guide to withdraw money from UPI ATM ) या नव्या प्रणालीमध्ये, पैसे काढण्याची प्रक्रिया सामान्य UPI व्यवहाराप्रमाणेच सोपी आणि जलद असेल. ग्राहक त्यांच्या मोबाईलवरील UPI ॲप उघडतील. बँकिंग
विष्णूभक्त असाल तर देवालाच काहीतरी करायला सांगा! सरन्यायाधीश गवईंनी याचिकाकर्त्याला झापले
CJI BR Gavai: मध्य प्रदेशातील जागतिक वारसा दर्जा लाभलेल्या खजुराहो मंदिर परिसरात जवारी मंदिर आहे. नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील प्रसिद्ध खजुराहो मंदिरात भगवान विष्णूची 7 फूट उंचीची मूर्ती पुन्हा बसवण्याची मागणी करणाऱ्या एका भक्ताला सुप्रीम कोर्टाने चांगलंच झापलं आहे. राकेश दलाल नावाच्या याचिकाकर्त्याने दाखल केलेली याचिका ही निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे म्हणत कोर्टाने याचिका फेटाळून
ठाण्यात अवजड वाहनांना कुठे असेल प्रवेश बंद, ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय
ठाणे: ठाणे शहरात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलिस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर यांनी 17 सप्टेंबरपासून शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे. पुढील 3 दिवस, म्हणजेच 17 ते 19 सप्टेंबर 2025 या काळात 20 चाकी आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहने ठाणे शहरात प्रवेश करू
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||








