Category: मुख्यपृष्ठ

प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याच्या निषेधार्थ आवाज उठवणाऱ्या महिला वनरक्षकांना जाहीर पाठिंबा

नाशिक | प्रतिनिधी काल प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक न घेतल्याचा आरोप होत असून, या घटनेच्या निषेधार्थ…

नाव पांडवलेणी… पांडवांचा दूर दूर पर्यंत काही संबंध नाही.. एक अभ्यास नाशिक येथील त्रिरश्मी बौद्ध लेणीचा

Nashik चला, आज आपण त्रिरश्मी लेणींना जाऊया… थोडासा लेणी चा अभ्यास करूया.. जरूर तेथे आपले कोणीतरी लेणी संवर्धन मिळतीलच मिळतीलच … नाशिकच्या दक्षिणेला, ८ ते ९ किमी अंतरावर असलेल्या त्रिरश्मी…

👉 महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्हे, त्यांच्या राजधान्या आणि महत्त्व

🟠 महाराष्ट्र राज्य : ३६ जिल्हे, त्यांची मुख्यालये ( राजधान्या ) आणि महत्त्व ( No1 Marathi News विशेष लेख ) महाराष्ट्र हे भारतातील क्षेत्रफळानुसार तिसरे तर लोकसंख्येनुसार दुसरे क्रमांकाचे राज्य…

बार्टीकडून अनुसूचित जातीच्या युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत सी-डॅकच्या सहकार्याने पीजी सर्टिफिकेट प्रोग्रॅम

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे—सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पीजी सर्टिफिकेट…

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निळवंडी-हातनोरे गावात दोन वर्षांपासून तलाठीच नाही

नाशिक : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने अपर जिल्हाधिकारी पाटील यांना निवेदन दिले दिंडोरी तालुक्यातील मौजे निळवंडी व हातनोरे या दोन गावांमध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कायमस्वरूपी…

साताऱ्यात मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकाने चक्क एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला

Satara News: सातारा: शांत आणि निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकाने चक्क एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सावली गावात चक्क एका…

तपोवनातलं एकही झाड न तोडण्याचे हरित लवादाचे नाशिक महापालिकेला आदेश

Nashik Tree Cutting | नाशिकमधील तपोवन परिसरात प्रस्तावित असलेल्या वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) महत्त्वाचा अंतरिम आदेश देत १५ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही वृक्षतोड थांबवावी,…

नाशिक: आश्रम शाळांमध्ये कंत्राटी भरती मागे घेतल्याने ५ महिन्यांनंतर बिर्हाड आंदोलन मिटले

गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेले बिर्‍हाड आंदोलन अखेर रविवारी संपले. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आउटसोर्स्ड भरती प्रक्रिया मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये खाजगी, कंत्राटी…

राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना न्यायालयाचा दणका, मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामधून 313 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना न्यायालयाचा मोठा दणका दिला आहे. विशेष न्यायालयाने…

Nashik City News: नाशिकमध्ये ‘आफ्रिकन स्वाईन फिव्हर’चे संकट ! ‘बाधित क्षेत्रातील’ 10 किमी परिसरात कडक निर्बंध लागू

Nashik City News: जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शहरालगतचा पाथर्डी कचरा डेपो परिसर आणि त्याच्या भोवतीचा 1 किमी परिघ ‘बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या 1 किमी ‘बाधित क्षेत्रातील’…