Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार, OBC साठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन
Chhagan Bhujbal Boycott Cabinet Meeting: मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारने शासन आदेश (GR) काढल्यानंतर महायुती सरकारमध्ये वादाची…