Skip to content

Menu

  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

December 2025
MTWTFSS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031 
« Nov    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress

नंबर १ मराठी न्यूज
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • देश
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • युवा विशेष
    • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
    • शिष्यवृत्ती आणि योजना
    • संविधान जागर अभियान
    • रोजगार व व्यवसाय
    • प्रेरणादायी कथा
    • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • संपर्क करा
You are here :
  • Home
  • Category: महाराष्ट्र

Category: महाराष्ट्र

Written by August 27, 2025

Ajit Pawar: अजित पवारांची मोठी घोषणा कृषी क्षेत्रात AI वापरासाठी 500 कोटी रुपये

महाराष्ट्र Article

पुणे: राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात दोन वर्षासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती. या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता सुरू असलेल्या एका आर्थिक वर्षासाठीच हा निधी देण्यासह पुढील काळातही आवश्यक ती तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली. श्री छत्रपती सहकारी

Read More
Written by August 26, 2025

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना हायकोर्टाने आझाद मैदानावरील उपोषणास मनाई

महाराष्ट्र Article

Manoj Jarange Patil Protest Mumbai:  एकीकडे राज्यात गणपती उत्सवाची जय्यत तयारी सुरु असतानाच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाचे वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे. ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल होणार असून ते आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. मात्र जरांगेंच्या या आंदोलनाला हायकोर्टाने दणका दिला असून आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. मुंबई

Read More
Written by August 26, 2025

Nashik : नाशिक महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांचे शुल्क माफ केले

महाराष्ट्र Article

Nashik : यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, नाशिक महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक मनीषा खत्री यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे, ज्यामुळे त्यांना गणेशोत्सव अधिक उत्साहात आणि

Read More
Written by August 23, 2025

समता सैनिक दलात सामील होण्यासाठी भव्य आवाहन! ✨📢

महाराष्ट्र Article

समता सैनिक दलात सामील होण्यासाठी भव्य आवाहन! ✨📢 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय डॉ भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने 🌟 नाशिक जिल्हा अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब जाधव सर यांच्या प्रेरणेने 🌟 मेजर जनरल व केंद्रीय शिक्षक हिरामण आहिरे सर नाशिक जिल्हा उपाध्यक्ष संरक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू

Read More
Written by August 21, 2025

राज्य सरकारकडून शासन निर्णय, सरकारी नोकरदांराना खुशखबर, 5 दिवस आधीच पगार मिळणार

महाराष्ट्र Article

सरकारी नोकरदांराना खुशखबर, 5 दिवस आधीच पगार मिळणार; आर्थिक तंगी होऊ नये म्हणून निर्णय राज्य सरकारकडून शासन निर्णय काढून 1 सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकार्यांचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. मुंबई : राज्यातील शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी शासनाने खुशखबर दिली आहे. गणेशोत्सव सणाचा उत्साह आणि गणेशोत्सवाची

Read More
Written by August 19, 2025

मीरा-भाईंदरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र Article

Ghodbunder Road Traffic: पोलिसांनी मीरा-भाईंदर मार्गाचा वापर टाळण्यास सांगितले आहे, अन्यथा वाहनचालक मोठ्या वाहतूक कोंडीत अडकू शकतात. ठाणे: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या घोडबंदर रोडवरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. विशेषतः, रस्ते आणि पूलांखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनांचा वेग कमालीचा मंदावला असून, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली

Read More
Written by August 18, 2025

 कोल्हापूर सर्किट बेंचबाबत जे अशक्य ते शक्य करून दाखवलं ; सरन्यायाधीशांचं संपूर्ण भाषण

महाराष्ट्र Article

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या सर्किट बेंचच्या इमारतीचा लोकार्पण केलेले जोरदार भाषण मागील 42 वर्षापासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच खंडपीठ व्हावं अशी मागणी होती. ही मागणी आज सर्किट बेंचच्या रूपाने पूर्ण झाली आहे. हे सर्किट बेंच कोल्हापूर सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यासाठी असणार आहे. या सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात पार

Read More
Written by August 18, 2025

Mumbai Rain News:  मुसळधार पावसाने मुंबई तुंबली ! रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम

महाराष्ट्र Article

बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही (BMC) नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलंय. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोसळधार पावसामुळे मुंबईकरांचा वेग मंदावलाय. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी (18 ऑगस्ट) मुंबई आणि आसपासच्या भागात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत

Read More
Written by August 16, 2025

महाकवी वामनदादा कर्डक सांस्कृतिक कला संस्था नाशिकतर्फे, स्वातंत्र्य दिन व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न!

महाराष्ट्र Article

नाशिकरोड :- ( वार्ताहर ) महाकवी डाँ.वामनदादा कर्डक समिती नाशिक जिल्हा यांच्यावतीने, भारतीय स्वातंत्र्याचे ७९ वर्ष व काव्यसम्राट महाकवी डाँ.वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी महाकवी डाँ. वामनदादा कर्डक स्मारक दसक नाशिकरोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम दिवंगत कलावंत आनंद म्हसवेकर, प्रभाकर पोखरीकर,विष्णूकांत महेशकर, दिनकर शिंदे,कु.चंचल जाधव,

Read More
Written by August 14, 2025

Nashik : देश स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास शिकविणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेण्याकरिता शासन प्रशासनकडे वेळ नाही

महाराष्ट्र Article

नाशिक : आदिवासी आश्रमशाळांमध्ये रोजंदारीवर कार्यरत शिक्षकांकडून गेल्या ३६ दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी विकास विभागासमोर आंदोलन सुरू आहे. काही आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. नाशिकमध्ये आदिवासी शिक्षक आंदोलकांचा धीर सुटला, अधिकाऱ्यांना भेटायला जाताना पोलिसांनी अडवले. नाशिक : आदिवासी आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना प्रशासन कोणताच प्रतिसाद देत नसल्याने अखेर त्यांचा संयम सुटला. आयुक्तांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवून

Read More
« 1 2 3 4 5 6 »

Archives

  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Calendar

December 2025
MTWTFSS
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031 
« Nov    

Categories

  • आंतरराष्ट्रीय
  • क्रिडा
  • डिजिटल कौशल्य फ्री टूल्स, अ‍ॅप्स
  • देश
  • प्रेरणादायी कथा
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्यपृष्ठ
  • रोजगार व व्यवसाय
  • शिष्यवृत्ती आणि योजना
  • संविधान जागर अभियान
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Copyright नंबर १ मराठी न्यूज 2025 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress