Category: महाराष्ट्र
बेस्ट महामंडळाची निवडणुकी संदर्भात सर्वच कामगार संघटना आणि युनियन च्या प्रमुखांची बैठक संपन्न झाली.
बेस्ट महामंडळाची,The BEST Employees Co-operative Credit Society या निवडणुकी संदर्भात सर्वच कामगार संघटना आणि युनियन च्या प्रमुखांची बैठक काल दिनांक २ ऑगस्ट,२०२५ रोजी संपन्न झाली.या बैठकीमध्ये बेस्ट बहुजन एम्प्लॉज युनियन (रजी.) या आपल्या युनियनच्या वतीने मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत उपस्थित होतो. मुंबई शहराची जीव की प्राण असणारी बेस्ट कशा पद्धतीने वाचवू शकतो आणि बेस्टच्या कामगारांना कशा
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचे व्याख्यानास बंदी घालण्याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन निवेदन
नाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचे व्याख्यानास बंदी घालण्या बाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन निवेदन मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. तृप्ती सोनवणे मॅडम यांना निवेदन दिले. त्यात सोमवार दिनांक ०४/०८/२०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता स्थळ “हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान कला व क्रिडा मैदान” श्री सप्तश्रृंगी देवी मंदिराचे शेजारी, राणेनगर-राजीवनगर, मुख्य रस्ता, राजीवनगर येथे संभाजी
मनोहर ऊर्फ भिडे गुरूजीबाबत ही माहिती वाचून तुम्हाला बसेल धक्का
संभाजी भिडे (संभाजी विनायक भिडे) यांचे अलीकडील काही वादग्रस्त वक्तव्ये खालीलप्रमाणे आहेत, ज्या वक्तव्यांसोबत तिथी‑वर्गी संदर्भ दिलेला आहे: 🔥 वादग्रस्त विधानांची यादी १. सर्वधर्म समभाव म्हणजे “नीचपणा” — 5 ऑगस्ट 2025 (नाशिक) नाशिक येथे एका कार्यक्रमात संभाजी भिडे म्हणाले: “सर्वधर्म समभाव हा निखळ ना स्त्री ना पुरुष असतो… म्हणजे नपुंसकपणा” 0-3“15 ऑगस्टला तिरंगा फडकवू, पण
मठातील महादेवी हत्तीण परत द्या ४५ कि.मी. मूक यात्रेतून हजारोंची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
कोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील मठातील महादेवी हत्तीण परत द्या, अशी हाक देत नांदणी ते कोल्हापूर मूक आत्मक्लेश पदयात्रेत सर्वधर्मीय हजारो नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले होते. ‘एक रविवार महादेवीसाठी’ असे म्हणत लहान मुले, वयोवृद्धांसह तरुण मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. ‘महादेवीला परत आणूनच गप्प बसू,’ असा इशारा देत सर्वांनी ४५ किलोमीटर पायी
अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर दबंग अधिकाऱ्याची स्पेशल कहाणी
बीड : एखाद्या क्षेत्रात काम करत असताना दुसऱ्या क्षेत्रात जाऊन नावलौकिक करणारे लोक कमी असतात. त्यापैकीच बीड येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्यावर असणारे सचिन पांडकर हे एक आहेत. इंजिनियरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर ते खासगी कंपनीत नोकरी करत होते. मात्र त्यानंतर त्यांनी नोकरी सोडत चक्क मोठा अधिकारी होण्याचं स्पप्न पाहिलं आणि ते अखेर सत्यातही उतरवलं आहे. पांडकर हे आता
Nashik यशराज तुकाराम गांगुर्डेचा संशयास्पद मृत्यू
Nashik Student Death: नाशकात दहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू… कोचिंग क्लासेसच्या परिसरात बेशुद्धावस्थेत आढळला मृत्यदेह, नेमकं प्रकरण काय? नाशिक: सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खासगी कोचिंग क्लासेसच्या बाहेर शनिवारी (दि. २) सायंकाळी सहाच्या सुमारास दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंत सातपूर पोलिस
सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत ? ऐकवली निर्मितीची कहाणी
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला ! नागपूर : ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना.. आज घे ओथंबलेल्या अंकुरांची वंदना..’ कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेले हे केवळ एक गीत नव्हे तर ती बाबासाहेबांना अर्पण केलेली अनुयायांची भावना होय. त्यातील प्रत्येक शब्द हा हृदयातून बाहेर पडतो. त्यामुळेच हे गीत गाताना कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांचा कंठ दाटून
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||






