महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारला हमी देऊन महात्मा फुले महामंडळाला निधी द्यावा – स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनमुंबई : ०६/०८/२०२५ रोजी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनच्या वतीने काल मंत्रालय येथे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेतली. समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडे…
महाराष्ट्र सुप्रीम कोर्टाने सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळवून दिल्या मुळे वंचित ब आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकरांचे अभिनंदननाशिक प्रतिनिधी : परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला होता. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर एका आठवड्यात मृत्यूला…
महाराष्ट्र नाशिक मध्ये वंचित, भिम आर्मी आजाद समाज पार्टी , संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नजरकैद करण्यात आले होतेसंभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाने देशाची प्रतिमा मलिन होत आहे, देशात जातीय तेढ निर्माण होत आहे या संदर्भात त्यांच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारावी अशा आशयाचे नाशिक पोलीस यांना निवेदन देण्यात आले…
महाराष्ट्र Paithani Saree : येवल्यातील पैठणी उद्योगाला मिळणार 12 कोटी 23 लाखांची उद्योग विभागाकडून मंजुरीमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथील पैठणी कलाकारी असोसिएशनला सामाईक सुविधा केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ…
महाराष्ट्र बेस्ट महामंडळाची निवडणुकी संदर्भात सर्वच कामगार संघटना आणि युनियन च्या प्रमुखांची बैठक संपन्न झाली.बेस्ट महामंडळाची,The BEST Employees Co-operative Credit Society या निवडणुकी संदर्भात सर्वच कामगार संघटना आणि युनियन च्या प्रमुखांची बैठक काल दिनांक २ ऑगस्ट,२०२५ रोजी संपन्न झाली.या बैठकीमध्ये बेस्ट बहुजन एम्प्लॉज युनियन…
महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचे व्याख्यानास बंदी घालण्याबाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन निवेदननाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संभाजी भिडे यांचे व्याख्यानास बंदी घालण्या बाबत इंदिरानगर पोलीस स्टेशन निवेदन मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. तृप्ती सोनवणे मॅडम यांना निवेदन दिले. त्यात सोमवार…
महाराष्ट्र मनोहर ऊर्फ भिडे गुरूजीबाबत ही माहिती वाचून तुम्हाला बसेल धक्कासंभाजी भिडे (संभाजी विनायक भिडे) यांचे अलीकडील काही वादग्रस्त वक्तव्ये खालीलप्रमाणे आहेत, ज्या वक्तव्यांसोबत तिथी‑वर्गी संदर्भ दिलेला आहे: 🔥 वादग्रस्त विधानांची यादी १. सर्वधर्म समभाव म्हणजे “नीचपणा” — 5 ऑगस्ट…
महाराष्ट्र मठातील महादेवी हत्तीण परत द्या ४५ कि.मी. मूक यात्रेतून हजारोंची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडककोल्हापूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील मठातील महादेवी हत्तीण परत द्या, अशी हाक देत नांदणी ते कोल्हापूर मूक आत्मक्लेश पदयात्रेत सर्वधर्मीय हजारो नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले होते. ‘एक रविवार महादेवीसाठी’…
महाराष्ट्र अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर दबंग अधिकाऱ्याची स्पेशल कहाणीबीड : एखाद्या क्षेत्रात काम करत असताना दुसऱ्या क्षेत्रात जाऊन नावलौकिक करणारे लोक कमी असतात. त्यापैकीच बीड येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्यावर असणारे सचिन पांडकर हे एक आहेत. इंजिनियरिंगचं…
महाराष्ट्र Nashik यशराज तुकाराम गांगुर्डेचा संशयास्पद मृत्यूNashik Student Death: नाशकात दहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू… कोचिंग क्लासेसच्या परिसरात बेशुद्धावस्थेत आढळला मृत्यदेह, नेमकं प्रकरण काय? नाशिक: सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खासगी कोचिंग क्लासेसच्या बाहेर शनिवारी (दि.…