Category: क्रिडा
🇮🇳 भारतीय संविधानामुळेच महिला क्रिकेट टीम जिंकू शकल्या!
✍️ विशेष लेख | प्रेरणादायी विचार भारतीय महिला क्रिकेट संघाने जागतिक स्तरावर केलेली ऐतिहासिक कामगिरी ही केवळ क्रीडा कौशल्याची नव्हे, तर भारतीय संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराची जिवंत साक्ष आहे. आज जर भारताच्या मुली धाडसानं मैदानात उतरून जगाला हरवत असतील, तर त्यामागे उभं आहे — डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं समानतेचं, स्वातंत्र्याचं आणि संधीचं संविधान. 🌸 १.
Vaishnavi Patil: कल्याणची लेक वैष्णवी पाटील कुस्ती वर्ल्डकपमध्ये झेप
कल्याण : आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीत वैष्णवी पाटीलने आपल्या वेगवान खेळाने आणि मॅटवरील वर्चस्वाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने पुढील महिन्यात झाग्रेब येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी महिलांच्या 65 किलो वजनी गटात राष्ट्रीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. त्यासाठी तिने आपल्या प्रतिस्पर्धकांना एकामागून एक चितपट केले आहे. तिच्या डावपेचांची कुशलता आणि मजबूत
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||

