रोजगार व व्यवसाय पारंपरिक, देशी खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांची संधी ? माणिकराव कोकाटेंचे आश्वासनमुंबई : महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय सवलती मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.,पारंपरिक देशी खेळाडूंना शिव छत्रपती पुरस्कार, शासकीय लाभ आणि…
रोजगार व व्यवसाय BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी भरती, अर्ज करण्याची तारीख, पात्रता आणि वयोमर्यादा घ्या जाणूनBSF Head constable RO/RM Recruitment 2025: BSF म्हणजेच सीमा सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे एकूण 1121 पदांवर…
रोजगार व व्यवसाय Police Bharati News: मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय राज्यात 14 हजार पदांसाठी पोलीस भरतीपोलीस दलातील तब्बल 14,000 रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईसाठी ही एक मोठी संधी निर्माण होणार आहे. Maharashtra Police Bharti News :…
शिष्यवृत्ती आणि योजना २: शिष्यवृत्ती – महत्त्वाच्या संधी, गरज फक्त माहितीची ! 2: Scholarships – Important opportunities, all you need is information!देशात आणि राज्यात शिष्यवृत्तींचा खजिना उपलब्ध आहे, पण अनेकांना याची माहितीच नसते. योग्य माहिती आणि वेळेत अर्ज केल्यास आर्थिक अडचणींची तमा न बाळगता शिक्षण पूर्ण करता येते. १. केंद्र सरकारच्या…
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन १: स्पर्धा परीक्षा – MPSC किंवा UPSC सुरुवात कशी करावी ? 1: Competitive Exam – How to start MPSC or UPSC ?स्पर्धा परीक्षा हे आजच्या तरुणांसाठी भविष्य निर्माण करण्याचे एक प्रभावी साधन बनले आहे. MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) आणि UPSC (संघ लोकसेवा आयोग) या परीक्षा देशातील सर्वोच्च प्रशासकीय पदांवर पोहोचण्याची संधी…