धम्मचक्र परिवर्तन दिन रेल्वे विशेष गाड्यांची घोषणा , अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, अमरावती जिल्ह्यातील भिम अनुयायी, या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सरकार ने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणाऱ्या प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीची पूर्वतयारी म्हणून पुढील विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत: १) पुणे – नागपूर विशेष गाडी (01215/01216)01215: दि. ०१.१०.२०२५ – पुणे १४:५० → नागपूर ०७:३० (दुसऱ्या दिवशी) 01216: दि. ०२.१०.२०२५ – नागपूर २३:०० → पुणे १६:२० (दुसऱ्या दिवशी) थांबे: अहमदनगर, मनमाड, भुसावळ, अकोला, वर्धा, अजनी इ. संरचना : १६ सामान्य द्वितीय श्रेणी + २ लगेज ब्रेक व्हॅन🔹 २) नाशिकरोड – नागपूर विशेष गाडी (01217/01224/01226) 01217: दि. ०१, ०२, ०३ ऑक्टोबर – नाशिकरोड १८:०० → नागपूर ०८:०० 01224: दि. ०२.१०.२०२५ – नागपूर १६:२० → नाशिकरोड ०४:१५ (दुसऱ्या दिवशी ) 01226: दि. ०३, ०४ ऑक्टोबर – नागपूर १२:०० → नाशिकरोड २३:१५ थांबे: मनमाड, भुसावळ, अकोला, वर्धा, अजनी इ. संरचना: ८ कार मेमू —🔹 ३) मुंबई (CSMT) – नागपूर विशेष गाडी (01019/01020) 01019: दि. ०१.१०.२०२५ – CSMT १४:३० → नागपूर ०६:१० (दुसऱ्या दिवशी) 01020: दि. ०२.१०.२०२५ – नागपूर २२:३० → CSMT १७:२० (दुसऱ्या दिवशी) थांबे: ठाणे, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, वर्धा, अजनी इ. संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी + २ लगेज ब्रेक व्हॅन — 🔹 ४) नागपूर – अकोला विशेष गाडी (01132/01131)01132: दि. ०२.१०.२०२५ – नागपूर १८:४० → अकोला २३:३०01131: दि. ०३.१०.२०२५ – अकोला ००:२० → नागपूर ०४:५०थांबे: अजनी, वर्धा, बडनेरा, मूर्तिजापूर इ.संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी + २ लगेज ब्रेक व्हॅन ——- 🔹 ५) भुसावळ – नागपूर विशेष गाडी (01213/01214)01213: दि. ०२, ०३, ०४ ऑक्टोबर – भुसावळ ०५:०० → नागपूर १२:२०*01214: दि. ०१, ०२, ०३ ऑक्टोबर – नागपूर २१:३० → भुसावळ ०४:००थांबे: मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, अजनी इ.*संरचना: ०८ सामान्य द्वितीय श्रेणी + २ लगेज ब्रेक व्हॅन — 🔹 ६) सोलापूर – नागपूर विशेष गाडी (01029/01030)01029: दि. ०१.१०.२०२५ – सोलापूर ०९:५० → नागपूर ०५:१० (दुसऱ्या दिवशी)01030: दि. ०२.१०.२०२५ – नागपूर २३:३० → सोलापूर २३:४५ (दुसऱ्या दिवशी)थांबे: अहमदनगर, मनमाड, भुसावळ, अकोला, वर्धा, अजनी इ .*संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी + २ लगेज ब्रेक व्हॅन विशेष सूचना :- या गाड्यांच्या थांब्यांचे तपशीलवार वेळापत्रक जाणून घेण्यासाठी कृपया: https://www.indianrail.gov.in/enquiry/StaticPages/StaticEnquiry.jsp?StaticPage=index.html&locale=en NTES मोबाईल ॲप डाउनलोड करा रेल्वे प्रशासनाचा प्रवाशांना आग्रह: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नियोजित विशेष रेल्वे सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, Post navigationमुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी संदर्भात महत्वपूर्ण माहिती नाशिक पोलीस आयुक्तालयात शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली.