प्रफुल्ल लोढाच्या जळगाव, जामनेर व फत्तेपूर येथील मालमत्तेवर ईडीने छापेमारी करून तब्बल 10 ते 12 तास चौकशी केल्याची माहिती
छापेमारीत ईडीच्या पथकाने काही महत्त्वाचे दस्तावेज व कागदपत्रे ही तब्येत घेतल्याचीही माहिती
प्रफुल्ल लोढावर अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशन साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये हनीट्रॅप सह 2 अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे व पिंपरी चिंचवड मधील बावधन पोलीस स्टेशनमध्ये महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल
हनीट्रॅप व अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी प्रफुल्ल लोढाला केली होती अटक
मुंबई पोलिसांकडूनही प्रफुल्ल लोढाच्या मालमत्तेवर छापेमारी करून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिवाइस व इतर काही दस्तावेज करण्यात आले होते जप्त.